केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) शैक्षणिक सत्र २०२५-२६ साठी १०वीत 'बेसिक गणित' (Basic Mathematics) विषय निवडलेल्या विद्यार्थ्यांना एक विशेष सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. या सूटीनुसार, अशा विद्यार्थ्यांना ११वीत गणित विषय घेण्याची परवानगी यंदाही मिळणार आहे. ही सूट मागील काही शैक्षणिक वर्षांपासून दिली जात असून या वर्षीही ती लागू राहणार आहे.
Read More »MPSC – रु. १,७७,५००/- पर्यंतच्या वेतनावर ५ गट-अ संवर्ग पदभरती जाहीर
MPSC Industry DD Recruitment 2025 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed......
Read More »एनडीएत ! श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल
भारतीय सशस्त्र दलासाठी आणि विशेषतः महिलांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरला आहे. राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून १७ महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीने पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्यासह ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स देखील एनडीएतून पदवीधर झाले आहेत.
Read More »MPSC द्वारे गट -अ संवर्गातील विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू ! लवकरात लवकर अर्ज करा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) गट-अ संवर्गातील विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती मोहिमेंतर्गत विविध विभागांमध्ये पदे भरली जाणार असून त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २ जून २०२५ पासून आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर mpsc.gov.in जाऊन अर्ज भरावेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २३ जून २०२५ आहे.
Read More »माजी सैनिकांमार्फत विद्यार्थ्यांना थेट प्रशिक्षण मिळणार ! या बद्दल जाणून घ्या
राज्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय शिक्षण विभागाने ‘आनंददायी शनिवार’ (Happy Saturday) हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत स्वयंसेवी पद्धतीने कार्य करणाऱ्या माजी सैनिकांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शिस्त, देशभक्ती, नेतृत्वगुण आणि समाजसेवेचे मूल्य थेट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार असून, राष्ट्रनिर्मितीकडे एक सशक्त पाऊल पडणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सांगितले.
Read More »BEL अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा
इंजिनिअर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! BEL मध्ये प्रोजेक्ट इंजिनिअर व इतर पदांची भरती ; जर तुम्ही अभियांत्रिकी पदवीसह चांगल्या सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने प्रोजेक्ट इंजिनिअरसह विविध पदांसाठी भरतीसंदर्भात अधिसूचना जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवारांना ४ जून २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
Read More »HPCL – रु. २५,०००/- दरमहा विदयावेतनावर BE शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी पदांसाठी त्वरित अर्ज करा !
HPCL MD Apprenticeship 2025 - Hindustan Petroleum Corporation Limited (HPCL) invites Online applications till last date.....
Read More »श्री अंबा फर्टिलायझर्स इंडिया प्रा. लि., अमरावती – ८ पदांसाठी मुलाखतीची सूचना
SBF Recruitment 2025 - Shree Amba Fertilizers India Pvt. Ltd. invites Online applications& has arranged interview on....
Read More »KCB DBACH खडकी, पुणे – रु. ७५,०००/- दरमहा वेतन ; अपघात वैदयकीय अधिकारी पदावर नोकरीची संधी
KCB Pune AMO Job 2025 - Kirkee Cantonment Board, Dr. Babasaheb Ambedkar Cantonment General Hospital, Kirkee.....
Read More »नवीन अपडेट !! UPSC ची नवीन वेबसाईट सुरू !
UPSC ची नवीन वेबसाईट सुरू; आता आधारद्वारे नोंदणी शक्य ; संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. आयोगाने उमेदवारांसाठी नवीन संकेतस्थळ https://upsconline.nic.in सुरू केले आहे, ज्यावरून आता अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी होणार आहे. या नवीन पोर्टलच्या माध्यमातून आता आधार कार्डाच्या मदतीने नोंदणी करता येणार असून, ओळख पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे.
Read More »