वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

मेगा भरती !! पश्चिम रेल्वे मध्ये २ हजार ८६५ रिक्त पदांची भरती सुरु ! आजच अर्ज करा

West Central Railway Recruitment 2025

West Central Railway Mega Bharti 2025 : पश्चिम मध्य रेल्वे अंतर्गत २ हजार ८६५ रिक्त जागेसाठी शिकाऊ उमेदवारांची मेगा भरती सुरु झाली आहे. ३० ऑगस्ट २०२५ पासून अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ सप्टेंबर २०२५ ही आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. तसेच अर्ज करण्यापूर्वी अधिकृत वेबसाईट वर दिलेली माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Read More »