JOIN Telegram
Saturday , 25 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

MPSC अभियांत्रिकी सेवा अंतर्गत BE (Electrical/Relevant Field) शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर कार्यकारी अभियंता (विदयुत) पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MPSC EE (Electrical) Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed....

Read More »

ICAR-CICR नागपूर येथे BCA/MCA/M.Sc. (Agri./Comp.Sci.)/Ph.D. (Agri.) शिक्षितांसाठी रु. २६,०००/- ते रु. ५४,०००/- पर्यंतच्या विदयावेतनावर संशोधन सहयोगी, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि युवा व्यावसायिक-II पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

ICAR-CICR Nagpur Recruitment 2024 - Indian Council Of Agriculture Research - Central Institute For Cotton Research  invites Offline....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत LLB/Sociology/Anthropology शिक्षितांसाठी रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर आदिवासी विकास विभाग अंतर्गत आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था येथे विधी अधिकारी, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण १२ भरती जाहीर

MPSC TDD Law Officer Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत PG (Sociology/Correctional Administration/Criminology/Psychology) शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर गृह विभाग अंतर्गत कारागृह विभागात संशोधन अधिकारी, गट-अ संवर्ग पदावर अंतर्गत नोकरीची संधी

MPSC HD Research Officer Job 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed.....

Read More »

आरोग्य विभाग, नागपूर महानगरपालिका अंतर्गत किमान १० वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ४५०/- प्रतिदिवशी वेतनावर डासोत्पत्तीस्थाने तपासनीस (Breeding Checkers) (पुरुष उमेदवार) पदाच्या एकूण ३८ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Nagpur MNC BC Recruitment 2024 - Health Department, Nagpur Municipal Corporation, Nagpur invites Offline applications....

Read More »

MPSC अभियांत्रिकी सेवा अंतर्गत BE (Electrical/Relevant Field) शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनमानावर उपअभियंता (विदयुत) पदांच्या एकूण ९ भरतींसाठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Engineering Services Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in...

Read More »

महात्मा फुले कृषी विदयापीठ (MPKV) अंतर्गत कृषी संशोधन केंद्र, जि. सांगली येथे १० वी उत्तीर्ण/Diploma (Agri.)/विविध पदवीधर/विज्ञान पदव्युत्तर शिक्षितांसाठी कनिष्ठ संशोधन अध्ययेता, प्रक्षेत्र सहाय्यक लिपिक, प्रक्षेत्र कुशल कामगार तथा टंकलेखक आणि शिपाई तथा सुरक्षा रक्षक पदांच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MPKV ARS Dist. Sangli Recruitment 2024 - Officer Incharge, Agricultural Research Station, Dist. Sangli invites Offline applications....

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विदयापीठ (RTMNU) येथे १२ वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/विविध पदविका/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १५,०००/- ते रु. १८,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध शिक्षकेतर पदांच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची जाहिरात प्रकाशित

RTMNU GA Recruitment 2024 - Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. ५७,७००/- ते रु. १,८२,०००/- वेतनावर सहाय्यक प्राध्यापक (आय.सी.सी.यु. औषधवैदयकशास्त्र), वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-ब संवर्गातील पदांच्या एकूण १७ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC MMERS I.C.C.U. AP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications...

Read More »