वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

परीक्षा न देता आयकर विभागात नोकरीची संधी ; ८१००० रुपये दरमहा पगार ! त्वरित करा अर्ज

Income Tax Recruitment 2025

Income Tax Recruitment 2025 : आयकर विभागाने आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधील (हैदराबाद) विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II, कर सहाय्यक आणि मल्टी-टास्किंग स्टाफ (MTS) यांचा समावेश आहे.

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती येथे नोकरीची संधी ; एकूण रिक्त जागा १६६ ! त्वरित अर्ज करा

NHM, Amravati Recruitment 2025

National Health Mission, Amravati Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 166 रिक्त जागा भरण्याच्या उद्देशाने अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तपशीलवार माहिती घेऊ शकतात.

Read More »

State Board च्या शाळांमध्ये आता CBSE Pattern लागू होणार !

CBSE Pattern Implimented for State Board School

CBSE pattern will be implemented for state Board School : शैक्षणिक वर्ष 2025-2026 पासून सीबीएससी पॅटर्न लागू होणार असून, यावर्षी केवळ इयत्ता पहिलीसाठी हा पॅटर्न लागू होणार आहे.

Read More »