JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

नागपूर वनविभाग, नागपूर येथे B.V.Sc/M.V.Sc. शिक्षितांसाठी रु. ५०,०००/- दरमहा वेतनावर पशुवैदयकीय अधिकारी आणि रु. २७,०००/- दरमहा वेतनावर पशुवैदयकीय पर्यवेक्षक पदांच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची सूचना

MahaForest Nagpur Division Recruitment 2024 - Deputy Forest Conservator, Forest Department Nagpur invites Online/Offline....

Read More »

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM), मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालयात D. Pharm/B. Pharm/B.Sc. (OT)/B.O.Th/MSW/BPMT/B.Sc. (Physics)/Prosthetics & Orthotics पदवीधरांसाठी रु. २०,०००/- ते रु. ४०,०००/- पर्यंतच्या वेतनावर ईसीजी/प्रोस्थेटिक/ऑर्थोटिक तंत्रज्ञ, औषधनिर्माता, कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ, समाज विकास अधिकारी पदांच्या एकूण १५ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

MCGM Mumbai Paramedical Recruitment 2024 - Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध शासकीय वैदयकीय महाविदयालये येथे रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- वेतनावर सहयोगी प्राध्यापक, वैदयकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ संवर्गातील पदांच्या एकूण १८० भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित – शुद्धीपत्रक

MPSC MMERS ASP Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed...

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे (Public Health/Social/Life Sciences/Healthcare Management) पदवीधरांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट-I पदभरतीसाठी अर्जाची सूचना

AIIMS Nagpur PTS-I Job 2024 - All India Institute of Medical Sciences, Nagpur invites Online till last date 28/06/2024 & Offline.....

Read More »

जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर अंतर्गत B.Com./M.Com. शिक्षितांसाठी लिपिक पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Dist. Solapur Recruitment 2024 - Janata Sahakari Bank Ltd., Kurduwadi, Tal. Madha, Dist. Solapur invites Online/Offline...

Read More »

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024 - General Administration Department, District Council Yavatmal invites Offline.....

Read More »