JOIN Telegram
Sunday , 23 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

महावितरण अंतर्गत Diploma (Electrical/Civil Engineering) शिक्षितांसाठी रु. १८,०००/- दरमहा वेतनावर पदविकाधारक प्रशिक्षणार्थी अभियंता – (Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ८६ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर कनिष्ठ अभियंता (Dist.) आणि कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran DET (Dist.)/(Civil) Recruitment 2024 - Mahavitaran invites Offline applications in prescribed format till last date 04/08/2024...

Read More »

महावितरण अंतर्गत GATE-2021, GATE-2022 आणि GATE-2023 परीक्षा दिलेल्या BE शिक्षितांसाठी रु. २२,०००/- दरमहा वेतनावर पदवीधर अभियंता-प्रशिक्षणार्थी-(Dist.)/(स्थापत्य) पदांच्या एकूण ३२१ भरतीं अंतर्गत प्रशिक्षण कालावधीनंतर सहाय्यक अभियंता (Dist.) आणि सहाय्यक अभियंता (स्थापत्य) म्हणून नियमित पदांवर नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran GET Recruitment 2024 - Mahavitaran invites Online applications in prescribed format from candidates appeared...

Read More »

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विदयापीठ (VNMKV), परभणी येथे LLB/LLM शिक्षितांसाठी रु. ३५,०००/- दरमहा वेतनावर विधी सल्लागार (विधी अधिकारी) पदावर नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

VNMKV Parbhani LA Job 2024 - Registrar, Vasantrao Naik Marathwada Krishi Vidyapeeth, Parbhani invites Offline applications....

Read More »

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विदयापीठ (PDKV), अकोला येथे Diploma (Agri.) शिक्षितांसाठी रु. १५,०००/- दरमहा वेतनावर कुशल मदतनीस पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

PDKV Skilled Helper Job 2024 - Head, Department Of Soil Science, Dr. Panjabrao Deshmukh Krishi Vidyapeeth, Akola invites Offline....

Read More »

पंजाबराव देशमुख कृषी महाविदयालय (PDKV) अंतर्गत भाऊसाहेब फुंडकर शासकीय कृषी महाविदयालय, बुलढाणा येथे MA/M.Sc./M.P.Ed./MCA/NET/SET/Ph.D. शिक्षितांसाठी विविध सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ५ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

PDKV GCOA Buldhana AP Recruitment 2024 - Bhausaheb Phundkar Government College Of Agriculture, Buldhana has arranged....

Read More »

HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरीची संधी!

HPCL Recruitment 2024

HPCL Recruitment 2024 : HPCL म्हणजेच हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये असलेल्या रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. ही भरती पीओएल ॲग्रीगेटर या पदासाठी आहे. या पदावर रुजू झाल्यानंतर काय काम असेल तसेच त्याची पात्रता, मूल्यमापनाचे निकष आणि अर्ज प्रक्रियेबद्दल जाणून घ्या...

Read More »

Indian Army भारतीय सैन्यामध्ये नोकरीची संधी! ३७९ रिक्त जागांसाठी केली जाणार भरती !

Indian Army Vacancy 2024

Indian Army Recruitment 2024 :भारतीय सैन्याने शॉर्ट सर्व्हिस कमिशन कोर्ससाठी अर्ज मागवले आहेत. कोर्ससाठी अर्ज करू इच्छिणारे पात्र उमेदवार भारतीय सैन्याच्या अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील ३७९ रिक्त जागा भरल्या जातील. नोंदणी प्रक्रिया १६ जुलै रोजी सुरू झाली आणि १४ ऑगस्ट २०२४ रोजी संपेल.

Read More »