RWC Parshivani Recruitment 2025 - Ramai Womens College, Parshivani Mouza-Nayakund, Dist. Nagpur invites Offline applications......
Read More »BEMS नाशिक – ८/१० वी पास/इतर ; ५० शैक्षणिक/शिक्षकेतर पदांसाठी त्वरित अर्ज करा !
BEMS Nashik T/NT Recruitment 2025 - Nashik Gramin Shikshan Prasarak Mandal's Brahmavalley English Medium School......
Read More »GIPE पुणे – संशोधन सहयोगी (आरबीआय चेअर युनिट) पदांसाठी अर्जाची सूचना
GIPE Research Associate Job 2025 - Registrar, Gokhale Institute of Politics and Economics, Pune invites Online....
Read More »CSIR-NEERI नागपूर – रु. ३१,०००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदासाठी अर्ज करा !
CSIR-NEERI OLP PA-I Job 2025 - CSIR - National Environmental Engineering Research Institute, Nagpur invites Online.....
Read More »MPKV Dr.A. S. CAE&T – रु. ५४,०००/- पर्यंत वेतन ; २ पदभरतीं अंतर्गत नोकरीची संधी
MPKV CSWS RA/OA Recruitment 2025 - Principal Investigator, Dr. A.S. College Of Agricultural Engineering & Technology....
Read More »चंद्रपूर वनविभाग – गाईड पदाच्या १० भरतीं अंतर्गत नोकरीची संधी
MahaForest Chandrapur Guide Recruitment 2025 - Office Of Dy. Conservator Of Forests, Central Chanda Forest Division....
Read More »खुशखबर !! आता महिलांना मिळणार मोफत किचनची भांडी ! आत्ताच अर्ज करा
राज्यसरकारने २०२५ मध्ये बांधकाम मजुरांसाठी व महिलांसाठी एक नवीन योजना सुरु केली आहे, ज्या योजनेअंतर्गत त्यांना मोफत किचन किट वितरित केले जाणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यात मदत करणे आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे. या योजनेचे मुख्य ध्येय बांधकाम मजुरांच्या जीवनात व्यावहारिक सुधारणा घडवून आणणे आहे . राज्य सरकारने ओळखले आहे की कामगारांना केवळ रोजगाराच्या संधीपुरते मर्यादित न राहता , त्यांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत गरजांकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. या योजनेची संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »TMC ACTREC नवी मुंबई – किमान १२ वी पास ; रु. १९,६००/- दरमहा वेतनावर परिचर पदावर नोकरीची संधी
TMC ACTREC Attendant Job 2025 - Tata Memorial Center's Advanced Center For Treatment, Research & Education In Cancer.....
Read More »महिलांना ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार दरमहा ७००० रुपये ! आताच अर्ज करा
सर्व आणि फक्त महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारच्या या योजनेच्या मार्फत महिलांना दरमहा ७००० रुपये मिळणार आहेत. ती योजना म्हणजे कोणती योजना ? ती विमा सखी योजना ही आहे. ही योजना फक्त महिलांसाठी आहे. या योजनेचा लाभ फक्त महिलांना घेता येईल. महिलांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबविल्या जातात तशीच ही एक योजना आहे. ज्यामध्ये महिलांना दर महिन्याला ७ हजार रुपये मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना अर्ज कुठे आणि कसा करायचा? पात्रता काय ? कागदपत्रे काय लागतील ? या बद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्या.
Read More »शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती
शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने "फ्री टोकन यंत्र योजना " सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.
Read More »
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati