वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

ITI Admission साठी मुदतवाढ २७ जून २०२५ पर्यंत प्रवेशप्रक्रिया करता येते.

Deadline extended for ITI Admission 2025

ITI (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) मध्ये प्रवेश घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत (Directorate of Vocational Education and Training - DVET) ITI प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता २७ जून २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

Read More »

११ वी प्रवेशाची यादी जाहीर ! सविस्तर बघा

11th Admission List declared 2025

राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना प्रतीक्षा असलेल्या ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. प्रवेश प्रक्रिया सुरू होण्यास काही तास उरलेले असतानाच शिक्षण संचालनालय विभागाने विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

Read More »

सरकारची तरुणांसाठी मोठी योजना ! गाडी भाड्याने दया आणि पैसे कमवा !

Rent Bike Yojana 2025

राज्यातील पर्यटन व्यवसायाला गती देण्यासाठी आणि स्थानिक तरुणांना आर्थिक मदत मिळावी, यासाठी महायुती सरकारने 'रेंट अ बाईक' ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे ही योजना ९ वर्षांपूर्वी बंद करण्यात आली होती. नियमनशिवाय ही योजना राबवली जात असल्यामुळे २०१६ साली तिला स्थगित करण्यात आले होते. मात्र आता ही योजना नव्या नियमांसह अधिकृतरीत्या पुन्हा सुरु करण्यात आली आहे.

Read More »

मोठी बातमी !! AICTE आणि OPPO अंतर्गत भारतात 5000 इंटर्नशिप संधी ! संधीच सोनं करा

AICTE and OPPO offers 5000 Internship for India 2025

भारतातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. AICTE (ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन) आणि प्रसिद्ध स्मार्टफोन ब्रँड OPPO यांच्या संयुक्त विद्यमाने देशभरात 5000 इंटर्नशिप संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

Read More »

खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार !

Vacancies for Livestock Development Officers to Increase

खुशखबर !! पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदे वाढणार  ! राज्य शासन व जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हास्तरावरील पशू विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखान्यांचे श्रेणी १ मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या बदलाअंतर्गत पशुधन पर्यवेक्षकांच्या जागी आता पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले जाईल.

Read More »