वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

SIDBI मुंबई – रु. २५ लाख दरवार्षिक पर्यंत वेतन ; कनिष्ठ अर्थतज्ञ/वरिष्ठ अर्थतज्ञ पदांसाठी त्वरित अर्ज करा !

SIDBI Economists Recruitment 2025 - Small Industries Development Bank of India invites Online applications....

Read More »

प्राध्यापक भरतीत अनियमतात ; प्राध्यापक भरती सुरु करण्याची उमेदवाराची मागणी !

Maharashtra Professor Bharti 2025

Maharashtra Professor Recruitment 2025 : राज्यातील प्राध्यापक, प्राचार्य भरती प्रक्रियेत भ्रष्टाचार व अनियमितता झाल्याचा आरोप महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेकडून करण्यात आले आहेत. सरकारची मंजुरी नसतांनाही महाविद्यालयांमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागातील सर्व भरती प्रक्रियेची चौकशी करून, प्राध्यापकांच्या रिक्त पदांवर प्राध्यापक भरती प्रक्रिय सुरू करण्याची मागणी संघटनेने निवेदनाद्वारे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांना केली आहे. यावेळी संघटनेच्या सदस्यांनी उच्चशिक्षण कार्यालयासमोर आंदोलन केले.

Read More »