JOIN Telegram
Thursday , 16 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

महावितरण सिव्हिल लाईन्स विभाग, नागपूर अंतर्गत आय.टी.आय. वीजतंत्री, तारतंत्री आणि कोपा शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या एकूण २६ जागा भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Mahavitaran Nagpur Apprenticeship 2024 - Mahavitaran Civil Lines Division, Nagpur invites Online & Offline applications in...

Read More »

इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड (IIL) अंतर्गत BE शिक्षितांसाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- वेतनावर व्यवस्थापक (सिग्नलिंग अँड टेलिकम्युनिकेशन) पदाच्या २ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

IIL Manager (S & T) Recruitment 2024 - Ircon International Limited invites Offline applications in prescribed format till last...

Read More »

अति विस्फोटक निर्माण कारखाना, खडकी, पुणे येथे अभियांत्रिकी पदवीधर, सामान्य प्रवाह पदवीधर आणि तांत्रिक (पदविकाधारक) शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणाच्या एकूण ९० जागा भरतींसाठी अर्जाची सूचना

HEF Apprenticeship Notification 2024 - General Manager, High Explosives Factory, Khadki, Pune invites Offline applications...

Read More »

भारतीय नौसेनेअंतर्गत LLB/Post Graduate Degree or BE/B.Tech/M.Sc. in Sports (Coaching) शिक्षितांसाठी लघु सेवा आयोग कार्यकारी (विधी व क्रीडा) पदाच्या एकूण ४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

Indian Navy (Law & Sports) Recruitment 2024 - The  Indian Navy invites Online applications in prescribed format till last...

Read More »

जिल्हा परिषद, सांगली “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना आणि नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) व १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत वैदयकीय (एमबीबीएस/बीएएमएस), अधिपरिचारिका आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण ९० भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Sangli 15th FC Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Sangli invites Offline...

Read More »

महेश नागरी मल्टि स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, पुणे येथे १० वी उत्तीर्ण/B.Com/M.Com शिक्षितांसाठी लिपिक (महिला), चपराशी (पुरुष) आणि पिग्मी एजन्ट (महिला/पुरुष) पदांच्या भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

Mahesh Credit Society Pune Recruitment 2024 - Mahesh Nagari Multi State Co-Op. Credit Society Ltd., Pune invites Offline...

Read More »

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC), कल्याण येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) आणि १५ व्या वित्त आयोगांतर्गत वैदयकीय अधिकारी (एमबीबीएस/बीएएमएस) आणि बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष) पदांच्या एकूण १४२ भरतींसाठी अर्जाची सूचना

NHM KDMC 15th FC Recruitment 2024 - Commissioner, Kalyan-Dombivli Municipal Corporation, Kalyan invites Offline..

Read More »

पंजाबराव देशमुख कृषी महाविदयालय (PDKV) अंतर्गत कृषी महाविदयालय सोनापूर, जि. गडचिरोली येथे M.Sc. NET/Ph.D. शिक्षितांसाठी रु. ४५,०००/- दरमहा वेतनावर सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

PDKV COA Gadchiroli Job 2024 - College Of Agriculture, Sonapur, Dist. Gadchiroli has arranged interview on date...

Read More »