JOIN Telegram
Monday , 24 February 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

पेंच व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे १० वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. २५,०००/- ते रु. ५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर पशुवैदयकीय अधिकारी, कायदा अधिकारी, MSTrIPES व्यवस्थापक, चाराकटर आणि माहूत पदांच्या एकूण ११ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

Mahaforest PTR Recruitment 2024 - Office Of Executive Director, Pench Tiger Conservation Foundation, Nagpur, Maharashtra....

Read More »

NABARD अंतर्गत मुंबई येथे विविध पदवी/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १,००,०००/- ते रु. ४,५०,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध विशेषज्ञ पदांच्या एकूण ३१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

NABARD Specialists Recruitment 2024 - National Bank For Agricultural & Rural Development invites Online applications in....

Read More »

मारुती सुझुकी नेक्झा डीलर्स, चव्हाण मोटर्स अंतर्गत येथे पदवीधर/पदव्युत्तर/CA शिक्षितांसाठी सनदी लेखापाल, लेखा व्यवस्थापक आणि रोखपाल पदांच्या एकूण १४ भरतींसाठी अर्जाची सूचना

Chavan Motors Nexa Cars Recruitment 2024 - Maruti Suzuki Nexa Dealers, Chavan Motors invites Online applications to fill...

Read More »

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), जिल्हा परिषद, नांदेड अंतर्गत आणि १५ व्या वित्त आयोग अंतर्गत विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण ८७ भरतींची जाहिरात प्रकाशित

NHM ZP Nanded 15th FC Recruitment 2024 - District Integrated Health & Family Welfare Society, District Council, Nanded invites....

Read More »

वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे रु. १,०४,९८५/- दरमहा वेतनावर वैदयकीय अधिकारी (नेत्रचिकित्साशास्त्र) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

BARC Mumbai MO Opth. Job 2024 - Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in...

Read More »

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ (MAFSU), नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. ५७,७००/- ते रु. १,८२,१००/- पर्यंतच्या वेतनावर व्हेटर्नरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी आणि फिशरी सायन्स अध्यापनासाठी सहाय्यक प्राध्यापक आणि तत्सम पदांच्या एकूण ६४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAFSU Asst. Prof. Recruitment 2024 - Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur invites Offline...

Read More »

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विदयापीठ (MAFSU), नागपूर येथे पदव्युत्तर शिक्षित/पीएच.डी. धारकांसाठी रु. १,३१,४००/- ते रु. २,१७,१००/- पर्यंतच्या वेतनावर व्हेटर्नरी सायन्स, डेअरी टेक्नॉलॉजी आणि फिशरी सायन्स अध्यापनासाठी सहयोगी प्राध्यापक आणि तत्सम पदांच्या एकूण ६७ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAFSU Asso. Prof. Recruitment 2024 - Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Nagpur invites....

Read More »

ECHS कोल्हापूर अंतर्गत किमान शिक्षित/८वी उत्तीर्ण/पदविकाधारक/पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. १६,८००/- ते रु. १,००,०००/- पर्यंतच्या वेतनावर विविध पदभरती आणि वैदयकीय पदांच्या एकूण ५५ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

ECHS Kolhapur Recruitment 2024 - ECHS Station Cell, Kolhapur invites Offline applications in the prescribed format till the...

Read More »