वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

खुशखबर ! पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५००० रुपये ; जाणून घ्या काय अटी आहेत ?

PM-VBRY Scheme 2025

केंद्रसरकार अंतर्गत तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी दिलासा दायक बातमी आहे. PM - VBRY पीएम विकसित भारत रोजगार योजना अंतर्गत १ ऑगस्ट २०२५ पासून देशातील पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना केंद्र सरकारकडून १५००० रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे. आताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेबाबत संपूर्ण माहिती जाणून घ्या .

Read More »