वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. २७,७००/- ते रु. ४४, ७७०/- वेतनावर दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) पदांच्या एकूण ११४ भरतींसाठी घेण्यात येणाऱ्या दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा-२०२२ साठी प्रवेश अर्जाची जाहिरात प्रकाशित

MPSC Main Examination-2022 Notification - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format...

Read More »

आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, गोंदिया अंतर्गत बीएएमएस शिक्षितांसाठी वैदयकीय अधिकारी-गट-ब पदाच्या एकूण ९ भरतींसाठी मुलाखतीची सूचना

ZP Gondia MO Gr. B Recruitment 2024 - Chief Executive Officer, District Council, Thane has arranged interview on date 5/07/2024 for....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध पदवीधरांसाठी रु. ६०,०००/- दरमहा वेतनावर विविध सल्लागार पदांच्या एकूण ३ भरतीं अंतर्गत नोकरीची संधी

AIIMS Nagpur Consultant Recruitment 2024 - All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Offline applications in prescribed....

Read More »

अखिल भारतीय वैदयकीय विज्ञान संस्था (AIIMS), नागपूर येथे विविध फॅकल्टी (गट-अ) पदाच्या एकूण ४ भरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIIMS Nagpur Faculty Recruitment 2024 - Executive Director, All India Institute Of Medical Sciences, Nagpur invites Online....

Read More »

जनता सहकारी बँक लिमिटेड, कुर्डूवाडी, ता. माढा, जि. सोलापूर अंतर्गत B.Com./M.Com. शिक्षितांसाठी लिपिक पदाच्या ३ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

JSBL Dist. Solapur Recruitment 2024 - Janata Sahakari Bank Ltd., Kurduwadi, Tal. Madha, Dist. Solapur invites Online/Offline...

Read More »

सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद यवतमाळ अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी विधी सल्लागार आणि नामिकासुची अंतर्गत विधिज्ञ पदांच्या एकूण १६ भरतींसाठी अर्जाची सूचना

ZP Yavatmal Advocate/LC Recruitment 2024 - General Administration Department, District Council Yavatmal invites Offline.....

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदवीधर/Social Work/Social Welfare Administration शिक्षितांसाठी समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत रु. ४९,१००/- ते रु. १,५५,८००/- वेतनावर सहाय्यक आयुक्त व तत्सम, गट-अ संवर्ग पदाच्या एकूण ४१ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC SWC Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications in prescribed format till last...

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) अंतर्गत विविध पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४१,८००/- ते रु. १,३२,३००/- वेतनावर गृह प्रमुख पदाच्या एकूण १८ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित – शुध्दीपत्रक

MPSC Home Chief Group B Recruitment 2024 - Maharashtra Public Service Commission invites Online applications.....

Read More »