वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

एससीईआरटी च्या अंतर्गत शाळेतूनच विद्यार्थ्यांना मिळणार करिअर कार्ड ; ५०० रोजगारांची माहिती मिळणार !

Career card Revoulation

शालेय विद्यार्थ्यांना आता शाळेतूनच करिअर कार्ड मिळणार आहे. या धोरणातून शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमातूनच व्यावसायिक धडे देण्याचा त्यांचा मुद्दा आहे. या धोरणाची अंमलबजावणी एससीईआरटी अंतर्गत होणार आहे. सुमारे १३ क्षेत्रातील ५०० प्रकारच्या रोजगाराची माहिती या कार्डद्वारे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.  

Read More »