JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

Majhi Naukri

इंटेलिजेंट कम्युनिकेशन सिस्टम्स इंडिया लिमिटेड (ICSIL), नवी दिल्ली अंतर्गत १२ वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. २०, ३५७/- दरमहा वेतनावर फायरमन पदावर नोकरीची संधी

ICSIL Job Recruitment 2023 - Intelligent Communication Systems India Ltd., (ICSIL), New Delhi invites Online applications...

Read More »

एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL) नवी दिल्ली येथे आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक आणि पदवीधर/विज्ञान पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- दरमहा वेतनावर विविध एअरक्राफ्ट तंत्रज्ञ आणि तंत्रज्ञ (कुशल) पदाच्या ३२५ भरती अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AIESL New Delhi Job Recruitment 2023 - Air India Engineering Services Limited invites Offline applications in prescribed format...

Read More »

SAMEER अंर्तगत अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/-.वेतनावर शास्त्रज्ञ-ब आणि रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/- वेतनावर शास्त्रज्ञ-क पदांच्या २१ जागांवर भरती सुरु- नवीन जाहिरात प्रकाशित

SAMEER Job Recruitment 2023 - Society For Applied Microwave Electronics Engineering & Research invites Online applications...

Read More »

मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी (MADTA), नाथनगर (उत्तर) पैठण, जि. औरंगाबाद येथे ११ विविध शैक्षणिक आणि कर्मचारीवृंद पदभरती अंतर्गत नोकरीची संधी

MADTA Dist. Aurangabad Job Recruitment 2023 - Marathwada Administrative & Development Training Academy, Nathnagar...

Read More »

MAHA-Metro नागपूर, पुणे, नवी मुंबई येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,०००/- ते रु. २,४०,०००/- वेतनावर ३३ विविध व्यवस्थापक, अभियंता, कार्यालय सहाय्यक पदभरती अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

MAHA-Metro Nagpur Recruitment 2023: Maharashtra Metro Rail Corporation LTD., Nagpur invites Online applications...

Read More »

रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (RAILTEL RCIL), पूर्व विभाग येथे मोठ्या वेतनावर सल्लागार अभियंता पदाच्या ६६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

RAILTEL RCIL Job Recruitment 2023 - RailTel Corporation of India Limited invites Offline applications in prescribed format...

Read More »

पुणे महानगरपालिका, पुणे अंतर्गत विविध आस्थापनांवर १० वी उत्तीर्ण ते उच्च शिक्षित उमेदवारांसाठी ३२० विविध पदभरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

PMC Pune Job Recruitment 2023 - Pune Municipal Corporation, Pune invites Online applications in till last date 28/3/2023 & has...

Read More »

लोकसभा सचिवालय, नवी दिल्ली येथे पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ५६,१००/- ते रु. १,७७,५००/- वेतनावर लोकसभा दुभाषी पदाच्या १३ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

Lok Sabha Secretariat Job Recruitment 2023 - Lok Sabha Secretariat invites Online applications from all eligible Indian Citizens...

Read More »

शिक्षण महर्षी कृष्णराव झोटिंग पाटील कला आणि वाणिज्य महाविद्यालय, समुद्रपूर, जि. वर्धा येथे विविध सहाय्यक प्राध्यापक पदभरतीसाठी अर्जाची सूचना

GVS Dist. Wardha Job Recruitment 2023 - Gramin Vikas Sanstha's Shikshan Maharshi Krushnarao Zoting Patil Arts And Commerce College...

Read More »

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ (RTMNU), नागपूर येथे १२ वी उत्तीर्ण ते पदव्युत्तर शिक्षित उमेदवारांसाठी आकर्षक वेतनावर विविध शिक्षकेतर पदभरती अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी

RTMNU Nagpur Job Recruitment 2023 - Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University, Nagpur invites applications in prescribed..

Read More »