वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

आनंदाची बातमी !! लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये एकदाच खात्यात जमा होणार !

Ladki Bahin Yojana will be credited to the account in one installment.

माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना एक मोठी गुड न्यूझ मिळणार आहे. महिलांना जुन चा हफ्ता वितरित झालेला आहे. आता जुलै चा १३ वा हफ्ता महिन्याच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. या हफ्त्यासोबत काही महिलांना एक मोठी भेट दिली जाणार आहे. ती भेट म्हणजे ज्या महिलांच्या खात्यात जून महिन्याचा हफ्ता जमा झालेला नाही त्यांना जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकदाच मिळणार आहे. महिलांना ३००० रुपये एकदाच मिळणार आहे. या बद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या. 

Read More »

लाडकी बहीण योजना बंद होईल का ?

Ladki Banhin Yojana will discontinued

महाराष्ट्र राज्य सरकारनं ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. राज्य सरकारची ही एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेंतर्गत दर महिन्याला लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा करण्यात येतात. गरीब कुटुंबातील महिलांना आर्थसाह्य व्हाव हा या योजनेचा उद्देश आहे. आता या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याची चर्चा सुरू आहे.  सविस्तर माहिती जाणून घ्या.

Read More »

खुशखबर !! EPFO अंतर्गत नोकरदारांना मोठं गिफ्ट मिळणार ! त्यांचे स्वप्न पूर्ण होणार

EPFO new update

EPFO ने आता काही नियमामध्ये बदल केले आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना  ने पीएफ मधील फंड काढण्याच्या नियमामध्ये आता मोठे बदल केले आहे. ज्या नोकदार व्यक्ती स्वतः च्या घराचे स्वप्न पाहत आहे. त्यांच्यासाठी एक दिलासा दायक बाब आहे. पीएफ च्या नियमानुसार आता ज्यांना स्वतः च घर घ्यायचं आहे ते आपल्या घराच्या डाउन पेमेंटसाठी आपल्या पीएफ खात्यामधून देखील पैसे काढू शकणार आहेत.  आता त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांचं घर घेण्याचं स्वप्न संस्कार होईल व रियल इस्टेट व्यवसायाला याचा मोठा फायदा होईल.

Read More »