वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

कामगारांना भांडी संच मिळायला सुरुवात ; चला लवकर नोंदणी करा !

Mofat Bhandi sanch watap 2025

महाराष्ट्र सरकारने कामगारांना भांडी संच देण्याची योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत कामगारांना गृहपयोगी भांडी संच मिळणार आहे. त्यासाठी आधी नोंदणी करायची आहे. ती कुठे आणि कशी करायची ? या बद्दल सविस्तर माहित जाणून घ्या. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गृहोपयोगी वस्तूंच्या संचाचे वितरण आता नवीन सुधारित पद्धती नुसार करण्यात येणार आहे. http://hikit.mahabocw.in/appointment या अधिकृत संकेतस्थळावर १ जुलै २०२५ पासून ऑनलाईन अपॉइंटमेंट प्रणाली सुरु करण्यात येत असून, १५ जुलै २०२५ पासून प्रत्यक्ष संच वितरणास सुरुवात  होणार आहे.

Read More »

गुड न्यूज !! लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हफ्ता मिळायला सुरुवात ! अदिती तटकरे यांची घोषणा

The June installment for Ladki Bahin beneficiaries has started

आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींना जून चा हफ्ता मिळायला सुरुवात झालेली आहे. ही माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ३० जून २०२५ रोजी लाडक्या बहिणीच्या जून महिन्याच्या हफ्त्यासाठी सरकारकडून ३६०० कोटी रुपये निधी वितरणास मान्यता देण्यात आली होती. प्रत्यक्षात लाडक्या बहिणीच्या खात्यात हा निधी जमा झालेला नव्हता . जून महिन्याचा हफ्ता कधी मिळणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आता आदिती तटकरे यांनी माहिती दिली की, ४ जुलै पासून या योजनेचा जून महिन्याचा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करायला सुरुवात झाली आहे.

Read More »