वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

लाडकी बहीण योजनेच्या जून महिन्याच्या हप्त्याची तारीख झाली जाहीर, ‘या’ दिवशी जमा होणार पैसे !

Ladki Bahin June Installment has been announced

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या बाराव्या हप्त्याबाबत नवीन अपडेट समोर आला आहे – हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार? जर आपण या योजनेचे लाभार्थी असाल, तर आजची बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. अलीकडील हप्त्यांची माहिती महिलांच्या खात्यात नुकताच मे महिन्याचा ११वा हप्ता जमा झाला आहे, जो जूनच्या सुरुवातीला ट्रान्सफर करण्यात आला.

Read More »

‘सारथी’ अंतर्गत ५०० विद्यार्थ्यांना मिळणार Skill Tranining चे प्रशिक्षण !

Under the 'SARTHI' initiative, 500 students to receive Skill Training

मराठा, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी; सारथी संस्थेची कौशल्य विकास प्रशिक्षण योजना सुरू मराठा, कुणबी, मराठा-कुणबी आणि कुणबी-मराठा या समाजघटकांतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या माध्यमातून खास प्रशिक्षण योजना राबवण्याचा निर्णय घेतला …

Read More »