वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

नवीन अपडेट ! NMMC ६२० पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाकडून स्थगिती ! वाचा सविस्तर

New Update NMMC Recruitment 2025

NMMC नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६२० रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांनी भरतीविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने उच्च  न्यायालयाने हा निर्णय घेतला आहे. न्यायालयाने असे म्हटले आहे की, महापालिकेने घेतलेल्या परीक्षेचा निकाल पुढील सूचना मिळेपर्यंत जाहीर करू नये. ही भरती काही महिन्यापूर्वी महापालिकेने आयोजित केली होती. याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

Read More »

AI च्या काळात ८ हजार ICT शिक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत !

8,000 ICT teachers awaiting appointment in the age of AI!

शाळेत मुलांना संगणकाचे ज्ञान मिळावे म्हणून राज्यात शाळेत ICT शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली. पण , काही वर्षांपासून या शिक्षकांची पुनर्नियुक्ती झालीच नाही. तसेच देशात इतर राज्यांमध्ये ICT शिक्षकांना पूर्णवेळ सेवेत कार्यरत करून घेतले आहे. आता सध्या AI आणि डिजिटल युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान असणे गरजेचे आहे.  खाली दिलेली संपूर्ण माहिती …

Read More »

MPSC PSI परीक्षेचा निकाल जाहीर झाला !

MPSC PSI Result announced

MPSC PSI परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र गट -ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकालानुसार, उमेदवार शारीरिक चाचणी आणि मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. पात्र उमेदवाराची यादी , त्यांचे सीट नंबर , कट ऑफ …

Read More »