वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

Majhi Naukri

शेतकऱ्यांना मिळणार १०००० रुपये पर्यंत अनुदान ! बघा सविस्तर माहिती

Farmers Receive 10000 rupees

शेतकऱ्यांसाठी राज्यसरकारने "फ्री टोकन यंत्र योजना " सुरु केलेली आहे. या योजनेअंतर्गंत पात्र लाभार्थ्याला १०००० रुपये चे अनुदान दिले जाणार आहे. ही महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागअंतर्गत राबवली जाते. राज्यातील छोट्या आणि गरजू शेतकऱ्यांसाठी ही योजना कुठल्याही वरदानापेक्षा कमी नाही आहे. कारण शेती करत असताना महत्वाचा भाग हा पेरणीचा असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर कृषी यांत्रिकीकरण सोबत ही सुद्धा सुरु आहे.

Read More »

लाकड्या बहिणींच्या खात्यात ३००० रुपये जमा ; जून, जुलै महिन्याचा हफ्ता एकदाच मिळणार !

New Update Ladki Bahin receive June , July month installment together

एक मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिना संपायला आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत देण्यात येणारा जून महिन्याचा १५०० रुपये चा हफ्ता महिलांच्या खात्यात जमा झाला नाही. आता सांगण्यात येत आहे की, महिलांच्या खात्यात ३००० रुपये जमा केले जातील. जून आणि जुलै महिन्याचा हफ्ता एकदम मिळेल. या बद्दल सविस्तर जाणून घ्या.

Read More »

खुशखबर!! लाडक्या बहिणींना मिळणार १ लाख रुपये पर्यंत कर्ज ! आजच अर्ज करा

Ladki Bahin Recieve Loan upto 1 lakh

महाराष्ट्र राज्यसरकारच्या "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण " योजनेअंतर्गत महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळावं यासाठी एक नवीन संधी चालून आलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आता महिलांना १ लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळणार आहे आणि ते पण शून्य टक्के व्याजदराने लाडक्या बहिणींना अर्ज मिळणार आहे. हा कर्ज पुरवठा मुंबई बँक करत असून ५  ते १० महिला एकत्र येऊन लघुउद्योग सुरु करू शकतात.

Read More »