JOIN Telegram
Sunday , 22 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI) येथे अभियांत्रिकी पदवीधर आणि इतर पदव्युत्तर शिक्षितांसाठी रु. ४०,०००/- ते रु. १,१०,०००/- पर्यंतच्या २५ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या संधीची जाहिरात प्रकाशित

AVNL Job Recruitment 2023

AVNL Job Recruitment 2023 – Armoured Vehicles Nigam Limited (AVANI) (AVNL) invites Offline applications in prescribed format till last date 17/4/2023 for the various posts. There are 25 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI) यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध पदभरतीसाठी दि. १७/४/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI) भरती २०२३

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २५ जागा 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती  जलदगती टपाल/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १७/४/२०२३.
  • वयोमर्यादा – PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – तक्ता पहा/जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
  • अर्ज शुल्क – रु. ३००/- (SC/ST/PWD/Ex-SM/EWS /महिला उमेदवार वगळून). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://avnl.co.in/येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – कार्य व्यवस्थापक/CO & HR, आर्मर्ड व्हेईकल्स निगम लिमिटेड (AVANI), HVF रोड, अवाडी, चेन्नई – ६०००५४.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://avnl.co.in/येथे वेळोवेळी भेट द्या.

Armoured Vehicles Nigam Limited Job Recruitment

  • Place of recruitment – Ref. PDF/Visit website.
  • Post’s Name –
  • Total no. of vacancies – 25.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/advertise/Ref. PDF/Visit website.
  • Application fee – Rs. 300/- (SC/ST/PWD/Ex-SM/ EWS /Female applicants are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://avnl.co.in/.
  • Mode of application – Speed Post/Courier.
  • Address for application – The Works Manager/CO & HR, Armoured Vehicles Nigam Limited, HVF Road, Avadi, Chennai – 600054.
  • Last date for application date – 17/4/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://avnl.co.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *