Table of Contents
BACPL Aurangabad Job Recruitment 2022
BACPL Aurangabad Job Recruitment 2022 – Baliraja Agrotech Co. Pvt. Ltd., Aurangabad has arranged interview on date 9/10/2022 for the posts of Regional Mktg. Manager & District Sales Manager. The Official website & PDF/Advertise is given below.
बळीराजा अग्रोटेक कं. प्रा. लि., औरंगाबाद यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विभागीय मार्केटिंग व्यवस्थापक आणि जिल्हा विक्री व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. ९/१०/२०२२ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
| बळीराजा अग्रोटेक कं. प्रा. लि., औरंगाबाद भरती २०२२ | |
| या पदांसाठी भरती | विभागीय मार्केटिंग व्यवस्थापक आणि जिल्हा विक्री व्यवस्थापक | 
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | १) विभागीय मार्केटिंग  व्यवस्थापक – कृषी पदवीधारक २) जिल्हा विक्री व्यवस्थापक – कृषी पदविका/पदवीधारक (अधिक माहितीकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) | 
| एकूण पद संख्या | जाहिरात पहा. | 
| नोकरीचे ठिकाण | जाहिरात पहा. | 
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. ९/१०/२०२२ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत | 
| मुलाखतीचे ठिकाण | हॉटेल ऐश्वर्या, सावरकर चौक, पंढरपूर, जि. सोलापूर. | 
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
BACPL Aurangabad Job Recruitment
- Place of recruitment – See Advertise.
- Post’s Name – 1) Regional Mktg. Manager 2) District Sales Manager
- Total no. of posts – See Advertise.
- Educational qualification- (See Advertise) –- 1) Regional Mktg. Manager – Agri. Graduate
- 2) District Sales Manager – Agri. Diploma/Graduate
 
- For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure please see advertise.
- Interview date & time – 9/10/2022 from 11.00 am to 5.00 pm
- Venue – Hotel Aishwarya, Sawarkar Chowk, Pandharpur, dist. Solapur.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
 Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2025 Navin Jahirati
 
						
 
						
 
						

