Table of Contents
BARC AIC CEO Job 2025
BARC AIC CEO Job 2025 – Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Online & Offline applications in prescribed format till last date 16/05/2025 to fill up post of Chief Executive Officer at it’s Atal Incubation Center. There is 1 vacancy. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत अटल इन्क्युबेशन सेंटर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदभरतीसाठी दि. १६/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अटल इन्क्युबेशन सेंटर, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२५ |
|
या पदांसाठी भरती | मुख्य कार्यकारी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन आणि ऑफलाईन – भारतीय जलदगती/नोंदणीकृत टपाल/कुरिअर/हस्तदेय. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १६/०५/२०२५. |
- वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
- वेतनमान – रु. १,८०,०००/- दरमहा. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.barc.gov.in येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – incubation@barc.gov.in.
- परिपूर्ण भरलेला ऑनलाईन अर्ज आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
- अर्जाचा पत्ता – प्रमुख, अटल इन्क्युबेशन सेंटर-अणुशक्ती, C/o कक्ष #११४, डीएई कन्व्हेक्शन सेंटर, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.barc.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.
BARC AIC CEO Job 2025
- Recruitment place – Mumbai.
- Posts’ name – Chief Executive Officer.
- Total vacancies – 1 post.
- Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
- Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form ref. PDF/Visit website – https://www.barc.gov.in.
- Mode of application – Online & Offline – Indian Speed Post/ Registered Post/Private Courier/By Hand.
- E-Mail ID for application – incubation@barc.gov.in.
- Hard copy of duly filled in online application & other prescribed certificate copies should be submitted to given address as per instructions.
- Address for application – Head, AIC-Anushakti, C/o Room #114, DAE Convention Centre, Anushakti Nagar, Mumbai – 400094.
- Last date for application – 16/05/2025.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.barc.gov.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Previous Update
AIC, मुंबई येथे मोठ्या पदावर नोकरीची संधी
AIC, Mumbai Job Recruitment 2022 – Atal Incubation Center, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 12/8/2022 for the contractual post of Chief Executive Officer.
अटल इन्क्युबेशन सेंटर, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार अटल इन्क्युबेशन सेंटर, मुंबई येथे मुख्य कार्यकारी अधिकारी कंत्राटी पदभरतीसाठी दि. १२/८/२०२२ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
अटल इन्क्युबेशन सेंटर, मुंबई भरती 2022 |
|
या पदांसाठी भरती | मुख्य कार्यकारी अधिकारी |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | बी.एस्सी./बी.ई./बी.टेक. (अधिक माहितीसाठी PDF पहा). |
एकूण पद संख्या | १ |
- नियुक्तीचे ठिकाण – मुंबई
- पदांचे स्वरूप – कंत्राटी
- कंत्राट कालावधी – अधिक माहितीसाठी PDF पहा.
- वेतनमान – रु. १५००००/- दरमहा
- वयोमर्यादा – ५० वर्षे (पुरुष) आणि ५२ वर्षे (महिला)
- पदांसाठीचे निवड प्रक्रिया, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, अनुभव इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा.
- अर्ज पद्धती – भारतीय स्पीड पोस्ट/रजिस्टर्ड पोस्ट
- अर्जाचा पत्ता – कन्व्हेनर, टास्क फोर्स, इन्क्युबेशन सेंटर, C/o निर्देशक, नॉलेज मॅनेजमेंट ग्रुप, BARC प्रशिक्षण शाळा संकुल, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
- अर्जाची शेवटची तारीख – दि. १२/८/२०२२.
Atal Incubation Center, Mumbai Job Recruitment
- Place of recruitment – Mumbai
- Name of the post – Chief Executive Officer
- No. of post – 1
- Educational qualification – B.Sc./B.E./B.Tech. (Ref. PDF).
- Nature of post – Contract basis
- Contract period – Ref. PDF.
- Payment – Rs. 150000/- pm. (Ref. PDF).
- Age limit – 50 years ( For Male) & 52 years (For Female)
- For detailed information about selection procedure, terms & conditions, application procedure, prescribed format application form, experience, other instructions etc. about above post please ref. PDF.
- Mode of application – Indian Speed Post/ Registered Post
- Address for application – Convener, Task Force, Incubation Center, C/o Director, Knowledge Management Group, BARC Training School Complex, Anushakti Nagar, Mumbai – 400094.
- Last date for application – 12/8/2022.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE