Table of Contents
BARC Courses Admission Notification 2023
BARC Courses Admission Notification 2023 – Radiation Medicine Center (RMC), Bhabha Atomic Research Center, Mumbai invites Online applications in prescribed format from Indian Nationals till last date 12/11/2023 & has arranged CAT on date 17/11/2023 for undergoing the Post Graduate NMMIT & HRP courses under the aegis of Homi Bhabha National Institute (HBNI), a Deemed to be University, Mumbai. There are 20 seats. The course location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
किरणोत्सर्ग औषधी केंद्र (RMC), भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार होमी भाभा नॅशनल इन्स्टिट्यूट यांच्या मार्गदर्शनाने येथे एम.एस्सी. NMMIT आणि HRP अभ्यासक्रम प्रवेशासाठी भारतीय नागरिक उमेदवारांकडून दि. १२/११/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १७/११/२०२३ रोजी CAT आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३ |
|
या अभ्यासक्रमासाठी भरती | एम.एस्सी. NMMIT आणि HRP |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | २० जागा |
शिक्षणाचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑनलाईन. |
अर्जाची शेवटची तारीख | दि. १२/११/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत. |
- अभ्यासक्रम कालावधी – २ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – ३५ वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- विद्यावेतन – रु. १५,०००/- दरमहा फक्त अप्रायोजित उमेदवारांकरिता. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाची लिंक – https://recruit.barc.gov.in.
- CAT ची तारीख – दि. १७/११/२०२३.
- परीक्षेचे ठिकाण – BARC, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://recruit.barc.gov.in/ आणि https://www.barc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
BARC Courses Admission Notification 2023
- Place of training – Mumbai.
- Name of the course – M.Sc. –
- 1) Hospital Radiotherapy
- 2) Nuclear Medicine & Molecular Imaging Technology
- No. of seats – 20 seats.
- Duration of course – 2 years. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 35 years. (Ref. PDF/Visit website)
- Stipend – Rs. 15,000/- pm to Non-Sponsored candidate only. (Ref. PDF/Visit website)
- Enrolment fee – Rs. 11000/-. (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Mode of application – Online.
- Application link – https://recruit.barc.gov.in.
- Last date for application – 12/11/2023 till 23.59 pm.
- CAT date & time – 17/11/2023.
- Venue – BARC, Anushaktinagar, Mumbai 400 094.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://recruit.barc.gov.in/ & https://www.barc.gov.in/ regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.