JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे रु. १,०४,९८८/- दरमहा वेतनावर वैदयकीय अधिकारी (शल्यचिकित्साशास्त्र) पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

BARC Mumbai GS Recruitment 2023

BARC Mumbai GS Recruitment 2023 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 22/12/2023 for the post of Medical Officer (General Surgery). There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

वैदयकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे वैदयकीय अधिकारी (शल्यचिकित्साशास्त्र) पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २२/१२/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती वैदयकीय अधिकारी (शल्यचिकित्साशास्त्र)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. २२/१२/२०२३ सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३०  वाजेपर्यंत.
  • पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
  • कंत्राट कालावधी – १७८ दिवस आणि एकावेळी ८९ दिवसांपेक्षा अधिक नाही. (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. १,०४,९८८/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट दया.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.

BARC Mumbai GS Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post – Medical Officer (General Surgery).
  • No. of posts – 1 post.
  • Nature of post – locum/adhoc basis
  • Period of appointment – 178 days and not more than 89 days at one time. (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)  
  • Payment – Rs. 1, 04,988/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
  • Interview date & time – 22/12/2023 Between 10.00 am to 6.00 pm.
  • Reporting time – 8.30 am to 9.30 am.
  • Venue – Conference Room No. II, Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *