Table of Contents
BARC Mumbai Job 2026
BARC Mumbai Job 2026 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 1/4/2026 for the posts of Dental Technician. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे दन्त तंत्रज्ञ पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १/४/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | दन्त तंत्रज्ञ |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा. |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १/४/२०२६ सकाळी १०.३० वाजतापासून/दुपारी २.३० वाजतापुढे. (PDF/वेबसाईट बघावी) रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी १०.०० वाजेपर्यंत, परिषद कक्ष क्रमांक १, ग्रंथालयाजवळ. |
- पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
- कंत्राट कालावधी – एकावेळी ८९ दिवसांपेक्षा अधिक नाही. (PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai Job 2026
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – Dental Technician.
- No. of posts – 2 posts.
- Nature of post – locum/adhoc basis
- Period of appointment – Not more than 89 days at one time. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Interview date & time – 1/4/2026 from 10.30 am onwards/2.30 pm onwards. (Ref. PDF/Visit website)
- Reporting time – 8.30 am to 10.00 am at conference room no. 1, near library.
- Venue – Conference Room No. II, Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094. (Ref. PDF/Visit website)
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Previous Update
BARC मुंबई – रु. २५,०००/- दरमहा वेतन ; १ डेंटल हायजिनिस्ट पदावर नोकरीची संधी
BARC Dental Hygienist Job 2026
BARC Dental Hygienist Job 2026 – Medical Division, Bhabha Atomic Research Center (BARC), Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/1/2026 for the post of Dental Hygienist. There is 1 position. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे डेंटल हायजिनिस्ट पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. २१/१/२०२६ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
वैद्यकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | डेंटल हायजिनिस्ट |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | १ जागा |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
| मुलाखतीची तारीख आणि वेळ |
|
- वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. २५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, भाभा अणुसंशोधन केंद्र रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Dental Hygienist Job 2026
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – Dental Hygienist.
- No. of posts – 1 post.
- Nature of post – Leave Vacancy. (See table/Ref. PDF/Visit website)
- Period of appointment – 89 days. (See table/Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 25,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Interview date & time – 21/1/2026 at 10.30 am onwards.
- Reporting time – 8.30 am to 10.00 am.
- Venue – Conference Room No. II, Ground Floor, BARC Hospital, Anushakti Nagar, Mumbai – 400094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati