JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

अणू ऊर्जा विभाग (DAE), भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC), मुंबई येथे १२ वी उत्तीर्ण/आयटीआय उत्तीर्ण/अभियांत्रिकी पदविकाधारक, पदवीधर, पदव्युत्तर शिक्षित/विज्ञान पदवीधर/पदव्युत्तर शिक्षितांसाठी आकर्षक विद्यावेतन आणि वेतनावर ४३७४ विविध पदभरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BARC Mumbai Job Recruitment 2023

BARC Mumbai Job Recruitment 2023 – Department of Atomic Energy (DAE), Bhabha Atomic Research Center, Mumbai invites Online applications till last date 22/5/2023 for the posts of Technical Officer/C, Scientific Assistant/B, Technician/B, Stipendiary Trainee-Category I & Category II  through Direct Recruitment/Training Scheme. There are 4374 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

अणू ऊर्जा विभाग (DAE), भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे थेट भरती/प्रशिक्षण योजना अंतर्गत तांत्रिक अधिकारी/क,  वैज्ञानिक सहायक/ब, तंत्रज्ञ/ब, शिकाऊ वेतन प्रशिक्षणार्थी-श्रेणी I आणि श्रेणी II पदभरतीसाठी दि. २२/५/२०२३ ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४३७४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) तांत्रिक अधिकारी/क २)  वैज्ञानिक सहायक/ब ३) तंत्रज्ञ/ब ४) शिकाऊ वेतन प्रशिक्षणार्थी-श्रेणी I आणि श्रेणी II
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४३७४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑनलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
अर्जाची शेवटची  तारीख  दि. २२/५/२०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा. 
  • अर्ज शुल्क – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://barconlineexam.com/.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://www.barc.gov.in/आणि https://www.barc.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BARC Mumbai Job Recruitment 

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post –
  • No. of posts – 4374.
  • Age limit – (See table/Ref. PDF/Visit website)
  • Payment/Stipend – See table/Ref. PDF/Visit website. 
  • Application fee – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/ https://www.barc.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Application link – https://barconlineexam.com/.
  • Last date for application – 22/5/2023 at 23.59 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://www.barc.gov.in/ & https://www.barc.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *