JOIN Telegram
Friday , 22 November 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BARC-RMC, मुंबई येथे आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी रु. ११,३७०/- दरमहा वेतनावर तांत्रिक सहाय्यक /ब पदावर नोकरीची संधी

BARC Mumbai Job Recruitment 2023

BARC Mumbai Job Recruitment 2023 – Radiation Medicine Center (RMC), Bhabha Atomic Research Center, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 13/6/2023 for the posts of Technician Assistant/B. There arepositions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

किरणोत्सर्ग औषधी केंद्र (RMC), भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे तांत्रिक सहाय्यक /ब पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १३/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती तांत्रिक सहाय्यक/ब
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ४ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी)
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १३/६/२०२३ दुपारी १४.०० वाजता , रिपोर्टींगची वेळ – दुपारी १२.३० ते दुपारी १३.१५ वाजेपर्यंत 
  • पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
  • कंत्राट कालावधी – ८९ दिवस (PDF/वेबसाईट पहा)
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
  • वेतनमान – रु. ११,३७०/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.

BARC Mumbai Job Recruitment 2023

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the post – Technician  Assistant/B
  • No. of posts – 4
  • Nature of post – locum/adhoc basis
  • Period of appointment – 89 days (Ref. PDF/Visit website) 
  • Age limit – Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website) 
  • Payment – Rs. 11,730/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
  • Interview date & time – 13/6/2023 at 14.00 pm.
  • Reporting time – 12.30 pm. to 13.15 pm.
  • Venue – Conference Room No. II, Gr. floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *