Table of Contents
BARC Mumbai Job Recruitment 2023
BARC Mumbai Job Recruitment 2023 – Medical Division, Bhabha Atomic Research Centre, Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 15/6/2023 for the post of Hospital Administrator. There is 1 post. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.
वैद्यकीय विभाग, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे रुग्णालय प्रशासक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १५/६/२०२३ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत १ जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | रुग्णालय प्रशासक |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | १ जागा. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १५/६/२०२३ सकाळी १०.०० वाजतापुढे, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत. |
- पदभरतीचे स्वरूप – तदर्थ/स्थानापन्न तत्व.
- कंत्राट कालावधी – १७८ दिवस आणि एकावेळी ८९ दिवसांपेक्षा अधिक नाही. (PDF/वेबसाईट पहा)
- वयोमर्यादा – ६५ वर्षांपेक्षा अधिक नसावे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – रु. १,०४,९८८/- दरमहा. (PDF/वेबसाईट पहा)
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट द्या.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. II, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai Job Recruitment 2023
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – Hospital Administrator.
- No. of posts – 1 post.
- Nature of post – locum/adhoc basis
- Period of appointment – 178 days and not more than 89 days at one time. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – Not more than 65 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 1, 04,988/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/.
- Interview date & time – 15/6/2023 10.00 am onwards.
- Reporting time – 8.30 am to 9.30 am.
- Venue – Conference Room No. II Gr. Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai 400 094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.