Table of Contents
BARC Mumbai Medical Recruitment 2024
BARC Mumbai Medical Recruitment 2024 – Bhabha Atomic Research Center Hospital (Medical Division), Mumbai invites Offline applications in prescribed format & has arranged interview on date 17/12/2024 & 18/12/2024 for the various Medical posts. There are total 11 positions. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below
भाभा अणुसंशोधन केंद्र रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध वैदयकीय पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवून दि. १७/१२/२०२४ आणि दि. १८/१२/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ११ जागा |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पद्धती | ऑफलाईन (PDF/वेबसाईट बघावी) |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. १७/१२/२०२४आणि दि. १८/१२/२०२४, रिपोर्टींगची वेळ – सकाळी ८.३० ते सकाळी ९.३० वाजेपर्यंत. |
- वयोमर्यादा – २५ वर्षे ते ६० वर्षे. (PDF/वेबसाईट पहा)
- वेतनमान – PDF/वेबसाईट पहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.barc.gov.in/ येथे भेट दया.
- मुलाखतीचे ठिकाण – परिषद कक्ष क्र. I, तळमजला, BARC रुग्णालय, अणुशक्तीनगर, मुंबई – ४०००९४.
BARC Mumbai Medical Recruitment 2024
- Place of recruitment – Mumbai.
- Name of the post – (See table/Ref. PDF/Visit website) –
- No. of posts – 11 posts.
- Age limit – 25 to 60 years. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Ref. PDF/Visit website.
- For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, educational qualification. experience, selection procedure refer PDF/visit website – https://www.barc.gov.in/
- Interview date & time – 17/12/2024 & 18/12/2024.
- Reporting time – 8.30 am to 9.30 am.
- Venue – Conference Room No. I, Ground Floor, BARC Hospital, Anushaktinagar, Mumbai – 400 094.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.
Post expires at 11:59pm on Wednesday December 18th, 2024