JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत किमान १२ वी उत्तीर्ण SC विदयार्थ्यांसाठी लिपिक वर्गीय विविध स्पर्धा परीक्षा निशुल्क निवासी पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३-२०२४ प्रवेशासाठी १५० प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BARTI IBPS Nashik Notification 2023

BARTI IBPS Nashik Notification 2023 – General Director, Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), Pune invites Online applications from SC candidates domiciled of Maharashtra till last date 5/1/2024 for Free Residential Training Program for Preparation of Clerk Cadre Competitive Exam 2023-2024 through Private Coaching Centres’ Medium at Nashik. There are total 150 seats. The coaching centre location is Nashik. The Official website & PDF/Advertise is given below.

महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार नाशिक येथे खासगी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून लिपिक वर्गीय विविध स्पर्धा परीक्षा निशुल्क निवासी पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३-२०२४ प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांकडून दि. ५/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १५० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) भरती २०२३

या पदांसाठी भरती लिपिक वर्गीय विविध स्पर्धा परीक्षा निशुल्क निवासी पूर्व प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा. (शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
एकूण पद संख्या १५० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण नाशिक  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ५/१/२०२४
  • वयोमर्यादा – १८ ते ३४ वर्षे. (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी)
  • पुस्तक संच खरेदी/आकस्मिक निधी – रु. ५,०००/- (एकवेळ). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://barti.maharashtra.gov.in/ आणि https://barti.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/ezCRka7fr5swDDbs8.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://barti.maharashtra.gov.in/ आणि https://barti.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BARTI IBPS Nashik Notification 2023

  • Training place – Nashik.
  • Program’s name – Free Residential Training Program for Preparation of Clerk cadre Competitive Exam Trainee.
  • Total seats – 150 seats.
  • Educational qualification – Minimum 12th Pass. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 18 to 34 years. (See advertise/Ref. PDF/Visit website)
  • Book Purchase/Contingency fund – Rs. 5,000/- (One time).(See advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://barti.maharashtra.gov.in/ & https://barti.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/ezCRka7fr5swDDbs8.
  • Last date for application – 5/1/2024.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://barti.maharashtra.gov.in/ & https://barti.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

Announcement

Eligibility Criteria

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *