JOIN Telegram
Tuesday , 24 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) अंतर्गत ११ वी विज्ञान शिक्षण घेणाऱ्या SC विदयार्थ्यांसाठी रु. ६,०००/- दरमहा विदयावेतनावर जेईई आणि नीट स्पर्धा परीक्षा निशुल्क अनिवासी पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३-२०२४ प्रवेशासाठी २०० प्रशिक्षणार्थी भरतीसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BARTI JEE NEET Notification 2023

BARTI JEE NEET Notification 2023 – General Director, Dr. Babasaheb Ambedkar Research & Training Institute (BARTI), Pune invites Online applications from SC candidates domiciled of Maharashtra till last date 22/11/2023 for Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) & 27/11/2023 for Mumbai, Pune & Nashik for Free Non-Residential JEE & NEET Competitive Exam Pre-Coaching 2023-2024 through Private Coaching Centres’ Medium. There are total 200 seats. The coaching centre is Pune, Mumbai, Nashik & Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad). The Official website & PDF/Advertise is given below.

महासंचालक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, मुंबई आणि नाशिक येथे खासगी प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून जेईई आणि नीट स्पर्धा परीक्षा निशुल्क अनिवासी पूर्व प्रशिक्षण वर्ष २०२३-२०२४ प्रवेशासाठी महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) साठी दि२२/११/२०२३ पर्यंत आणि पुणे, मुंबई आणि नाशिक साठी दि. २७/११/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २०० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) भरती २०२३

या पदांसाठी भरती जेईई आणि नीट स्पर्धा परीक्षा निशुल्क अनिवासी पूर्व प्रशिक्षण
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २०० जागा 
प्रशिक्षणाचे ठिकाण छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), पुणे, मुंबई आणि नाशिक  
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 
  • (जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी) –
    • छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) – दि. २२/११/२०२३ पर्यंत.
    • पुणे, मुंबई आणि नाशिक – दि. २७/११/२०२३ पर्यंत.
  • वयोमर्यादा – जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन – रु. ६,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • आकस्मिक निधी – रु. ५,०००/- (एकवेळ). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://barti.maharashtra.gov.in/ आणि https://barti.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://forms.gle/rrJ1VS4pY3ELtcQx6.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://barti.maharashtra.gov.in/ आणि https://barti.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.

BARTI JEE NEET Notification 2023

  • Training place – Pune, Mumbai, Nashik & Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad).
  • Posts’ name – JEE & NEET Competitive Exam Trainee.
  • Total seats – 200 seats.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – Ref. PDF/Visit website.
  • Stipend – Rs. 6,000/- pm. (Ref. PDF/Visit website) 
  • Contingency fund – Rs. 5,000/- (One time)(Ref. PDF/Visit website) 
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https://barti.maharashtra.gov.in/ & https://barti.in/.
  • Mode of application – Online.
  • Google application link – https://forms.gle/rrJ1VS4pY3ELtcQx6.
  • Last date for application – (See advertise/Ref. PDF/Visit website) –
    • For Chhatrapati Sambhajinagar (Aurangabad) – 22/11/2023.
    • For Mumbai, Pune & Nashik – 27/11/2023.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://barti.maharashtra.gov.in/ & https://barti.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

अधिकृत संकेतस्थळ

Google Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *