Table of Contents
Batukbhai Jewellers Nagpur Recruitment 2024
Batukbhai Jewellers Nagpur Recruitment 2024 – Batukbhai Jewellers, Nagpur has arranged interview from date 20/05/2024 to 21/05/2024 to fill up posts of Marketing Co-ordinator, Accountant, Sales Executive & Customer Relationship Manager for it’s showroom at Shankarnagar, Nagpur. There are 4 vacancies. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
बटुकभाई ज्वेलर्स, नागपूर यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शंकरनगर शाखा, नागपूर येथे विपणन समन्वयक, लेखापाल, विक्री कार्यकारी आणि ग्राहक संपर्क व्यवस्थापक पदभरतीसाठी दि. २०/०५/२०२४ ते दि. २१/०५/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण ४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
बटुकभाई ज्वेलर्स, नागपूर भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती |
|
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) – |
एकूण पद संख्या | ४ जागा |
नोकरीचे ठिकाण | शंकरनगर शाखा, नागपूर. |
मुलाखतीची तारीख आणि वेळ | दि. २०/०५/२०२४ ते दि. २१/०५/२०२४ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत. |
मुलाखतीचे ठिकाण | बटुकभाई ज्वेलर्स, ६७, शंकरनगर, नागपूर – ४४००१०. |
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
Batukbhai Jewellers Nagpur Recruitment 2024
- Recruitment place – Nagpur.
- Posts’ name –
- 1) Marketing Co-ordinator
- 2) Accountant
- 3) Sales Executive
- 4) Customer Relationship Manager
- Total vacancies – 4 posts.
- Educational qualification – (See table/advertise) –
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, documents required along with application form see advertise.
- Interview date & time – 20/05/2024 to 21/05/2024 11.00 am to 5.00 pm.
- Venue – Batukbhai Jewellers, 67, Shankarnagar, Nagpur – 440010.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.