Table of Contents
Beed Arogya Vibhag Job Recruitment 2023
Beed Arogya Vibhag Job Recruitment 2023 – Civil Surgeon, General Hospital, Beed invites Offline applications in prescribed format to fill up posts of Medical Officer-Group-A (Class-2) for all Health Institutions in Beed. There are total 35 vacancies. The job location is Beed District. The Official website & PDF/Advertise is given below.
जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, बीड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या अंतर्गत सर्व शासकीय आरोग्य संस्था येथे गट-अ (वर्ग-२) वैद्यकीय अधिकारी पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
आरोग्य विभाग, बीड भरती २०२३ |
|
या पदांसाठी भरती | गट-अ (वर्ग-२) वैद्यकीय अधिकारी – १) एमबीबीएस २) विशेषज्ञ |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ३५ जागा. |
नोकरीचे ठिकाण | बीड जिल्हा |
अर्ज पद्धती | ऑफलाईन. |
अर्जाची तारीख | PDF/वेबसाईट बघावी. |
- वयोमर्यादा – ५८ वर्षांपेक्षा कमी असावे. (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
- १) एमबीबीएस – रु. ७५,०००/- दरमहा.
- २) विशेषज्ञ (संबंधित विषयांत) – रु. ८५,०००/- दरमहा.
- पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https://beed.gov.in/ येथे भेट द्या.
- अर्जाचा पत्ता – जिल्हा निवड समिती सदस्य सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक, नोंदणी विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.
- सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://beed.gov.in/ येथे वेळोवेळी भेट द्या.
Beed Arogya Vibhag Job Recruitment 2023
- Recruitment place – Beed District.
- Posts’ name – Medical Officer-Group-A (Class-2) – 1) MBBS 2) Specialist. (Refer PDF)
- No. of posts – 35 posts.
- Educational qualification – Refer PDF/Visit website.
- Age limit – Less than 58 years. (Refer PDF/Visit website)
- Payment – (Refer PDF/Visit website) –
- 1) MBBS – Rs. 75,000/- pm.
- 2) Specialist (Specializatiion in respective discipline) – Rs. 85,000/- pm.
- For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/refer PDF/Visit website – https://beed.gov.in/.
- Mode of application – Offline.
- Address for applications – District Selection Committee Member Secretory, District Civil Surgeon, Registration Department, District Hospital, Beed.
- Last date for applications – Refer PDF/Visit website.
- For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://beed.gov.in/regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.