JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), नवी मुंबई अंतर्गत आकर्षक वेतनावर प्रकल्प अभियंता-I आणि प्रकल्प अधिकारी-I पदांच्या एकूण २२ भरतीसाठी अर्जाची सूचना

BEL Job Recruitment 2023

BEL Job Recruitment 2023 – Bharat Electronics Limited, Navi Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 2/9/2023 for the posts of Project Engineer-I & Project Officer-I for its Manufacturing Unit located at Taloja, Navi Mumbai. There are a total of 22 positions. The job location is Taloja, Navi Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट, तळोजा, नवी मुंबई येथे प्रकल्प अभियंता-I आणि प्रकल्प अधिकारी-I पदभरतीसाठी दि. २/९/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत २२ एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, नवी मुंबई भरती २०२३

या पदांसाठी भरती १) प्रकल्प अभियंता-I २) प्रकल्प अधिकारी-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
एकूण पद संख्या २२ जागा 
नोकरीचे ठिकाण तळोजा, नवी मुंबई.
अर्ज पद्धती ऑफलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २/९/२०२३
  • वेतनमान – (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)- 
    • रु. ४०,०००/- दरमहा पहिले वर्ष 
    • रु. ४५,०००/- दरमहा दुसरे वर्ष 
    • रु. ५०,०००/- दरमहा तिसरे वर्ष 
    • रु. ५५,०००/- दरमहा चौथे वर्ष 
  • वयोमर्यादा – ३२ वर्षे. (अधिक माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी)  
  • अर्ज शुल्क – रु. ४७२/- (SC/ST/PWBD उमेदवार वगळून). (अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – व्यवस्थापक (HR), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, प्लॉट क्र. एल-१, एमआयडीसी इंडस्ट्रिअल एरिया, तळोजा, नवी मुंबई – ४१०२०८, महाराष्ट्र.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bel-india.in येथे वेळोवेळी भेट द्या.

BEL Navi Mumbai Job Recruitment 2023

  • Recruitment Place – Taloja, Navi Mumbai.
  • Posts Name – 1) Project Engineer -I 2) & Project Officer – I
  • Total Vacancies – 22 Positions
  • Educational qualification – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 40,000/- per month for 1st year 
    • Rs. 45,000/- per month for 2nd Year
    • Rs. 50,000/- per month for 3rd year
    • Rs. 55,000/- per month for 4 rd year
  • Age limit 32 Years. (See table/Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 472/- (SC/ST/PWBD candidates are exempted) (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
  • Mode of application – Offline.
  • Address for application – Manager (HR), Bharat Electronics Limited, Plot No. L-1, MIDC Industrial Area, Taloja, Navi Mumbai – 410 208, Maharashtra.
  • Last date for application – 2/9/2023.
  • For updates about said recruitment visit website – https://bel-india.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Form Link

Application Fee Payment Link

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *