JOIN Telegram
Saturday , 28 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL), बंगळुरू अंतर्गत कार्यकारी श्रेणी पदावर सेवारत/सेवानिवृत्त माजी सैनिकांसाठी आकर्षक वेतनावर वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I/ई-I पदांच्या एकूण २४ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BEL SAE Recruitment 2024

BEL SAE Recruitment 2024 – Bharat Electronics Limited, Bengaluru invites Offline applications in prescribed format from serving/retired Ex-servicemen (Indian Army/Navy/Air force/Paramilitary Forces) in Executive cadre till the last date 20/03/2024 for the post of Senior Assistant Engineer – I/E – I for Military Communication SBU & Military Radars SBU of Bangalore Complex. There are 24 positions. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार कार्यकाळ तत्वावर बंगळुरू संकुलाच्या मिलिटरी कम्युनिकेशन्स एसबीयू व मिलिटरी रडार्स एसबीयू येथे वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I/ई-I पदभरतीसाठी दि. २०/०३/२०२४ पर्यंत कार्यकारी श्रेणी पदावर सेवारत/सेवानिवृत्त माजी सैनिकांकडून (भारतीय सैन्य/नौसेना/वायुसेना/निमलष्करी दल) विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, बंगळुरू भरती २०२४

या पदांसाठी भरती वरिष्ठ सहाय्यक अभियंता-I/ई-I
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ३ वर्षीय पदविका – अभियांत्रिकी किंवा तत्सम (इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन/इ अँड टी/टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इ अँड सी उत्तीर्ण संबंधित शाखेत)
एकूण पद संख्या २४ जागा 
नोकरीचे ठिकाण तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी
अर्ज पद्धती साधे/जलदगती टपाल 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २०/०३/२०२४.
  • वेतनमान – अधिक माहितीसाठी तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वयोमर्यादा – ५० वर्षांपेक्षा अधिक नसावे(अधिक माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)  
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, पात्रता निकष, निवड प्रक्रिया, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bel-india.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – सहाय्यक व्यवस्थापक (मनुष्य संसाधन), भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, मिलिटरी कम्युनिकेशन्स आणि एनडब्ल्यूसीएस – एसबीयू , जलहल्ली, पो.. बंगळुरू – ५६००१३. 
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bel-india.in येथे वेळोवेळी भेट दया.

BEL SAE Recruitment 2024

  • Recruitment Place – See table/Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – Senior Assistant Engineer – I/E – I 
  • Total Vacancies – 24 Positions.
  • Educational qualification – Three years Diploma in Engineering or equivalent in Electronics/Telecommunication/Communication/E&C/E&T from reputed Institute/University. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Age limit Not more than 50 years. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, experience, application procedure, prescribed format application form, application fee payment procedure, eligibility criteria, other details ref. PDF/visit website – https://bel-india.in.
  • Mode of application – By Ordinary/Speed Post.
  • Address for application – Assistant Manager (Human Resources), Bharat Electronics Limited, Military Communication & NWCS – SBU,  Jalahalli P.O., Bengaluru 560013.
  • Last date for application – 20/03/2024.
  • For updates about said recruitment visit website – https://bel-india.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *