JOIN Telegram
Sunday , 1 September 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे येथे अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी रु. ३०,०००/- ते रु. १,६०,०००/- पर्यंत वेतनावर विविध व्यवस्थापक आणि प्रोसेस अभियंता पदावर नोकरीची सुवर्णसंधी

BELOP Pune Job Recruitment 2023

BELOP Pune Job Recruitment 2023 – BEL Optronic Devices Limited (BELOP), Pune invites Offline applications in prescribed format till last date 28/2/2023 for the posts of Manager & Process Engineer. There are 5 vacancies. The job location is Pune. The Official website & PDF/Advertise is given below.

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे विविध व्यवस्थपक आणि प्रक्रिया अभियंता पदभरतीसाठी दि. २८/२/२०२३ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण  जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), पुणे भरती २०२३

या पदांसाठी भरती
  • १) व्यवस्थापक – i) Design Workshop ii) तंत्रज्ञान.
  • २) व्यवस्थापक – तंत्रज्ञ  
  • ३) प्रक्रिया अभियंता/E-2
  • ४) प्रक्रिया अभियंता (Metal working)/ E-2 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ५ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे 
अर्ज पद्धती टपाल/कुरिअर (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २८/२/२०२३
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) व्यवस्थापक – ४५ वर्षे 
    • २) व्यवस्थापक – तंत्रज्ञ – ३५ वर्षे 
    • ३) प्रक्रिया अभियंता – ३० वर्षे 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ५०,०००/- ते रु. १,६०,०००/-
      • व्यवस्थापक
    • रु. ४०,०००/- ते रु. १,४०,०००/-
      • व्यवस्थापक – तंत्रज्ञ
    • रु. ३०,०००/- ते रु. १,२०,०००/-
      • प्रक्रिया अभियंता –
  • अर्ज शुल्क – रु. ४७२/- (खुला प्रवर्ग/OBC) (SC/ST  वगळून) (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/ PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया PDF पहा आणि https://belop-india.in/careers.html येथे भेट द्या.
  • अर्जाचा पत्ता – व्यवस्थापक- – HR, BEL ऑप्ट्रोनिक्स डिव्हायसेस लिमिटेड (BELOP), EL-३०, ’J’ खंड, भोसरी औद्योगिक परिसर, पुणे-४११०२६.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https://belop-india.in/careers.html येथे वेळोवेळी भेट द्या.

BELOP Pune Job Recruitment

  • Recruitment place – Pune.
  • Posts’ name –
    • 1) Manager – i) Design Workshop ii) Technology.
    • 2) Dy. Manager – Technologist 
    • 3) Process Engineer/E-2
    • 4) Process Engineer (Metal working)/ E-2 
  • Total vacancies – 5.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website. 
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Manager – 45 years.
    • Dy. Manager – 35 years.
    • Process Engineer – 30 years.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/-
      • Manager – Design Workshop
      • Manager – Technology.
    • Rs. 40,000/- to Rs. 1,40,000/-
      • Dy. Manager – Technologist
    • Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/-
      • Process Engineer/E-2
      • Process Engineer (Metal working)/ E-2
  • Application fee – Rs. 472/- (for GEN/OBC category candidates) (SC/ST candidates are exempted). (For detailed procedure about fee payment see advertise/re. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, see advertise/ref. PDF/Visit website – https://belop-india.in/careers.html.
  • Mode of application – Post/Courier.
  • Address for application – Manager – HR, BEL Optronic Devices Limited, EL-30, ’J’ Block, Bhosari Industrial Area, Pune- 411 026.
  • Last date for application date – 28/2/2023 till 17.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://belop-india.in/careers.html regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *