JOIN Telegram
Sunday , 29 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड अंतर्गत पूर्व आणि पश्चिम विदर्भ क्षेत्र येथे १०/१२ वी उत्तीर्ण/पदवीधरांसाठी क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदांच्या एकूण २० भरतींसाठी मुलाखतीची सूचना

BFIL HR Recruitment 2024

BFIL HR Recruitment 2024 – Bharat Financial Inclusion Limited invites Online/Offline applications in prescribed format & has arranged interview on date 21/06/2024, 22/06/2024 & 23/06/2024 to fill up posts of Field Assistant Trainee, Field Assistant, Bharat Money Officer & Branch Manager. There are total 20 vacancies. The Official website & PDF/Advertise is given below.

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार पूर्व आणि पश्चिम विदर्भ येथे क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक पदभरतीसाठी विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. २१/०६/२०२४, दि. २२/०६/२०२४ आणि दि. २३/०६/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण २० जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड भरती २०२४

या पदांसाठी भरती क्षेत्र सहाय्यक प्रशिक्षणार्थी, क्षेत्र सहाय्यक, भारत मनी अधिकारी आणि शाखा व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव (शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/जाहिरात बघावी) –
एकूण पद संख्या २० जागा 
नोकरीचे ठिकाण जाहिरात बघावी                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन/ऑफलाईन. (जाहिरात बघावी)
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  जाहिरात बघावी. 
  • वयोमर्यादा – १८ ते ३२ वर्षे. (तक्ता पहा/जाहिरात बघावी)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कोड स्कॅन आणि इतर माहितीसाठी जाहिरात पहा.
  • अर्जाची लिंक –
    • नागपूर विभागीय शाखांकरिता – https://apply.hunar.ai/job/sys135ym
    • अमरावती विभागीय शाखांकरिता – https://apply.hunar.ai/job/QU9x5dHm?utm=jq_ot
  • अर्जाचा पत्ता –
    • भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड, नागपूर विभागीय कार्यालय, प्लॉट क्र. १३, द्वारे अपूर्वा नागमोते, गावंडे ले-आउट, वर्धा रोड, नागपूर – ४४००१५, महाराष्ट्र.
    • भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड, अमरावती विभागीय कार्यालय, द्वारे सतेंद्र मोंगा, प्लॉट क्र. १७, बापू कॉलनी, कंवरनगर, दस्तूरनगर रोड, अमरावती – ४४४६०६, 
    • महाराष्ट्र.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – दि. २१/०६/२०२४, दि. २२/०६/२०२४ आणि दि. २३/०६/२०२४.
  • मुलाखतीचे ठिकाण –
    • भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड, नागपूर विभागीय कार्यालय, प्लॉट क्र. १३, द्वारे अपूर्वा नागमोते, गावंडे ले-आउट, वर्धा रोड, नागपूर – ४४००१५, महाराष्ट्र.
    • भारत फायनान्शियल इन्क्लुजन लिमिटेड, अमरावती विभागीय कार्यालय, द्वारे सतेंद्र मोंगा, प्लॉट क्र. १७, बापू कॉलनी, कंवरनगर, दस्तूरनगर रोड, अमरावती – ४४४६०६, 
    • महाराष्ट्र.

BFIL HR Recruitment 2024

  • Recruitment place – See advertise.
  • Posts’ name – (See table/advertise) –
  • Total vacancies – 20 posts.
  • Educational qualification – See table/advertise
  • Age limit – 18 to 32 years. (See table/advertise)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form, QR Code Scan see advertise.
  • Mode of application – Online/Offline.
  • For QR Code Scan see advertise.
  • Application link –
    • For Nagpur region branches – https://apply.hunar.ai/job/sys135ym
    • For Amravati region branches – https://apply.hunar.ai/job/QU9x5dHm?utm=jq_ot
  • Address for application – (See table/advertise) –
  • Last date for application – See advertise.
  • Interview date & time – 21/06/2024, 22/06/2024 & 23/06/2024.
  • Venue – (See table/advertise) –

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.\

अधिकृत संकेतस्थळ

Application Link-Nagpur Region

Application Link-Amravati Region

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *