JOIN Telegram
Thursday , 23 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

भारती विद्यापीठ, पुणे अंतर्गत विविध विभागात एकूण १८ विविध शिक्षक पदभरतीसाठी मुलाखतीची सूचना

Bharati Vidyapeeth Pune Job Recruitment 2022

Bharati Vidyapeeth Pune Job Recruitment 2022 – Bharati Vidyapeeth, Pune has arranged interview on 12/11/2022 to fill up various teacher’s posts at their branches at Pune, Navi Mumbai & Satara region. There are 18 posts. The job location is Pune, Navi Mumbai & Satara region. The Official website & PDF/Advertise is given below.

भारती विद्यापीठ, पुणे यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे त्यांच्या पुणे, नवी मुंबई आणि सातारा या विभागातील विविध शाखांमध्ये विविध पदांवर शिक्षक पदभरतीसाठी दि. १२/११/२०२२ रोजी पदानुसार पात्र उमेदवारांची मुलाखत आयोजित केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १८ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

भारती विद्यापीठ, पुणे भरती २०२२

या पदांसाठी भरती  १) PGT २) TGT ३) PRT
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १८ जागा 
नोकरीचे ठिकाण पुणे, नवी मुंबई आणि सातारा
मुलाखतीची तारीख आणि वेळ दि. १२/११/२०२२ सकाळी ९.०० ते दुपारी १२.००.
मुलाखतीचे ठिकाण भारती विद्यापीठ, भारती विद्यापीठ भवन, अलका थिएटरजवळ, ८वा मजला, एलबीएस रोड, पुणे – ४११०३०.
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी कृपया PDF पहा.
  • वेबसाईट – https://www.bvuniversity.edu.in/.
  • मुलाखतीला सर्व प्रमाणपत्रांच्या छायाप्रती, CV आणि पासपोर्ट साईझ फोटो आणावेत.

Bharati Vidyapith Pune Job Recruitment

  • Place of recruitment – Pune, Navi Mumbai & Satara region.
  • Post’s Name – (See advertise) – 1) PGT 2) TGT 3) PRT
  • Total vacant seats – 18
  • Educational qualification – See advertise.
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, experience, selection procedure please refer PDF.
  • Website – https://www.bvuniversity.edu.in/.
  • Interview date & time – 12/11/2022  from 9.00 am to 12.00 pm.
  • Venue – Bharati Vidyapeeth, Bharati Vidyapeeth Bhavan, Near Alka Theater, 8th Floor, LBS Road, Pune – 411030.
  • Candidates should bring Xerox Copies Of All Certificates, CV & Passport size Photograph for Interview.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *