JOIN Telegram
Wednesday , 25 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत LLB/LLM शिक्षितांसाठी रु. १,४४,८४०/- ते रु. १,९४,६६०/- वेतनावर महाराष्ट्र राज्यातील न्यायिक सेवेत नामनिर्देशनाने जिल्हा न्यायाधीश पदांच्या एकूण १९ भरतींसाठी अर्जाची जाहिरात प्रकाशित

BHC District Judge Recruitment 2024

BHC District Judge Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from date 9/1/2024 to 23/1/2024 and Offline applications till last date 31/1/2024 from Law practitioners working/worked as Public Prosecutor or Government Advocate for not less than 7 years for the posts of District Judge by Nomination in the Judicial Service of the State of Maharashtra. There are total 19 posts. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या महाराष्ट्र राज्यातील न्यायिक सेवेत नामनिर्देशनाने जिल्हा न्यायाधीश पदभरतीसाठी ७ वर्षांपेक्षा जास्त काळ सरकारी अभियोक्ता/विधिज्ञ म्हणून कार्यरत/कार्य केलेल्या वकिलांकडून दि. ९/१/२०२४ ते दि. २३/१/२०२४ पर्यंत ऑनलाईन आणि दि. ३१/१/२०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण १९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४

या पदांसाठी भरती जिल्हा न्यायाधीश
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १९ जागा. 
नोकरीचे ठिकाण PDF/वेबसाईट बघावी.
अर्ज पद्धती ऑनलाईन आणि ऑफलाईन – नोंदणीकृत टपाल (R.P.A.D.)/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी तारीख 
  • ऑनलाईन – दि. ९/१/२०२४ सकाळी १०.३० वाजेपासून ते दि. २३/१/२०२४ दुपारी ४.३० वाजेपर्यंत.
  • ऑफलाईन – दि. ३१/१/२०२४.
  • विद्यावेतन/वेतनमान – रु. १,४४,८४०/- ते रु. १,९४,६६०/-. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वयोमर्यादा – ३५ ते ४५ (खुला प्रवर्ग) आणि ३५ ते ४८ (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १,०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ५००/- (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.mc.in.
  • ऑनलाईन अर्जाची प्रिंट आऊट आणि इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर पाठवाव्यात.
  • अर्जाचा पत्ता – महानिबंधक यांचे कार्यालय, उच्च न्यायालय, फोर्ट, मुंबई – ४०००३२.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC District Judge Recruitment 2024

  • Recruitment Place – Ref. PDF/Visit website.
  • Posts Name – District Judge.
  • Total Vacancies – 19 posts.
  • Payment – Rs. 1,44,840/- to Rs. 1,94,660/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 35 to 45 years (UR) & 35 to 48 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 1000/- (UR) & Rs. 500/- (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online & Offline – By Registered Post A.D./Courier.
  • Application link – https://bombayhighcourt.mc.in.
  • Date for online application – 9/1/2024 from 10.30 am to 23/1/2024 till 4.30 pm.
  • Printout of on-line Application Form, copies of relevant prescribed certificates should be sent to given address as per instructions.
  • Address for application – Office of The Registrar General, High Court, Fort, Mumbai – 400 032.
  • Last date for offline applications – 31/1/2024.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *