JOIN Telegram
Wednesday , 15 January 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BHC अंतर्गत रु. ६५,०००/- दरमहा वेतनावर ‘या’ पदाच्या ६४ भरती सुरु ; अर्ज करा !

BHC Mumbai LC Recruitment 2025

BHC Mumbai LC Recruitment 2025 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Offline applications in prescribed format till the last date 29/01/2025 for the posts of Law Clerk on the establishment of the Bombay High Court and its Benches at Aurangabad and Nagpur. There are total 64 posts. The job location is Mumbai, Aurangabad and Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर बेंच येथे विधी लिपिक पदभरतीसाठी दि. २९/०१/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ६४ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५

या पदांसाठी भरती विधी लिपिक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या ६४ जागा. 
नोकरीचे ठिकाण मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर
अर्ज पद्धती जलदगती टपाल/R.P.A.D./हस्तपोहोच/कुरिअर.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २९/०१/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २१ ते ३० वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • विदयावेतन/वेतनमान – रु. ६५,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – निबंधक (कर्मचारीl), उच्च न्यायालय, न्यायसन बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – PDF/वेबसाईट बघावी. (निवड झालेल्या उमेदवारांसाठी)
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Mumbai LC Recruitment 2025

  • Recruitment Place – Mumbai, Aurangabad and Nagpur
  • Posts Name – Law Clerk.
  • Total Vacancies – 64 posts. (Ref. PDF/Visit website)
  • pend/Honorarium – Rs. 65,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 years to 30 years. (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 500/-(Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Speed Post/R.P.A.D./Hand delivery/Courier.
  • Address for application – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 29/01/2025 till 5.00 pm.
  • Interview date & time – Ref. PDF/Visit website. (For shortlisted candidates)
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *