Table of Contents
BHC Nagpur Bench Cook Recruitment 2026
BHC Nagpur Bench Cook Recruitment 2026 – Registrar (Administration), Bombay High Court, Nagpur Bench, Nagpur invites Offline applications in prescribed format till the last date 18/4/2026 for the post of Cook on the establishment of High Court of Judicature at Bombay, Nagpur Bench, Nagpur. There are total 5 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.
प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, नागपूर यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार येथे स्वयंपाकी पदभरतीसाठी दि. १८/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२६ | |
| या पदांसाठी भरती | स्वयंपाकी |
| शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
| एकूण पद संख्या | ५ जागा. (PDF/वेबसाईट बघावी) |
| नोकरीचे ठिकाण | नागपूर |
| अर्ज पद्धती | ऑफलाईन – जलदगती टपाल/R.P.A.D. |
| अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. १८/४/२०२६ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
- वेतनमान – रु. १६,६००/- ते रु. ५२,४००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- अर्ज शुल्क – रु. २००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा पत्ता – प्रबंधक (प्रशासन), मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.
BHC Nagpur Bench Cook Recruitment 2026
- Recruitment Place – Nagpur.
- Posts Name – Cook.
- Total Vacancies – 5 posts. (Ref. PDF/Visit website)
- Payment – Rs. 16,600/- to Rs. 52,400/-. (Ref. PDF/Visit website)
- Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
- Application fee – Rs. 300/-. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
- Mode of application – Offline – Speed Post/R.P.A.D.
- Address for application – Registrar (Administration), High Court of Bombay, Nagpur Bench, Civil Lines, Nagpur – 440 001.
- Last date for application – 18/4/2026 till 5.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE
Majhi Naukri | माझी नोकरी |Latest Government Jobs In Maharashtra Majhi Naukri 2026 Navin Jahirati