वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BHC मुख्यासन मुंबई – रु. २,०८,७००/- पर्यंत वेतनावर ‘या’ पदांसाठी त्वरित अर्ज करा !

BHC PA Recruitment 2025

BHC PA Recruitment 2025 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online applications from aspirant domicile candidates of the Maharashtra State, who fulfill eligibility criteria till the last date 01/09/2025 for the posts of Personal Assistant to the Honorable Judge on the establishment of High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई येथे माननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक पदभरतीसाठी दि. १/०९/२०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५

या पदांसाठी भरतीमाननीय न्यायाधीश यांचे स्वीय सहायक
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्याPDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाईन 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १/०९/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. ६७,७००/- ते रु. २,०८,७००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – २१-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २१-४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क – रु. १०००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • नोंदणी शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. १/०९/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी जाहिरात/PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in/.
  • पत्ता – निबंधक (कर्मचारीl),उच्च न्यायालय, न्यायसं बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
  • सदर पदभरतीविषयी अद्ययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट द्या.

BHC PA Recruitment 2025

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Personal Assistant to the Honorable Judge.
  • Total Vacancies – Ref. PDF/Visit website.
  • Payment – Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21-38 years (UR) TO 21-43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Registration fee – Rs.1000/-(Ref. PDF/Visit website)
  • Last date for fee payment – 01/09/2025 till 5.00 pm.
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details see advertise/ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in/.
  • Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
  • Last date for application – 01/09/2025 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

Registration Fee Payment Link

जाहिरात


Previous Update

BHC मुख्यासन मुंबई – किमान १० वी पास ; रु. ९२,३००/- पर्यंत वेतनावर ११ वाहनचालक पदांसाठी अर्ज करा !

BHC Mumbai Car Driver Recruitment 2025

BHC Mumbai Car Driver Recruitment 2025 – Registrar in General, Bombay High Court, Mumbai invites Online applications in prescribed format till the last date 09/05/2025 for the posts of Staff Car Driver on the establishment of High Court of Judicature at Bombay, Principal Seat at Bombay. There are total 11 posts. The job location is Nagpur. The Official website & PDF/Advertise is given below.

महाप्रबंधक, मुंबई उच्च न्यायालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार मुंबई उच्च न्यायालय, मुख्यासन मुंबई यांच्या आस्थापनेवर वाहनचालक पदभरतीसाठी दि. ०९/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ११ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

मुंबई उच्च न्यायालय भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या११ जागा.
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज पद्धतीऑनलाईन.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ०९/०५/२०२५ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत 
  • वयोमर्यादा – २१ ते ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि २१ ते ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – रु. २९,२००/- ते रु. ९२,३००/-. (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) 
  • नोंदणी शुल्क – रु. ५००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
  • अर्जाची लिंक – https://bombayhighcourt.nic.in.
  • पत्ता – मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१.
  • सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.

BHC Mumbai Car Driver Recruitment 2025

  • Recruitment Place –Mumbai.
  • Posts Name – Staff Car Driver.
  • Total Vacancies – 11 posts. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 29,200/- to Rs. 92,300/-. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 21 to 38 years (UR) and 21 to 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Registration fee – Rs. 500/-. (Ref. PDF/Visit website)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://bombayhighcourt.nic.in.
  • Address – High Court of Bombay, Nagpur Bench, Civil Lines, Nagpur – 440 001.
  • Last date for application – 09/05/2025 till 5.00 pm.
  • For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

AI Courses in Maharashtra

महाराष्ट्रात AI अभ्यासक्रम ; केंद्र सरकारचे ५ मोफत कोर्सेस सुरु !

केंद्र  सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने AI चे  महत्त्व लक्षात घेऊन 'एआय' संबंधित ५ मोफत अभ्यासक्रम 'स्वयम्' पोर्टलवर सुरू केले आहेत. यात 'एआय/एमएल युजिंग पायथॉन', 'क्रिकेट अनॅलिटिक्स विथ एआय', 'एआय इन फिजिक्स', 'एआय इन केमिस्ट्री' आणि 'एआय इन अकाउंटिंग' या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अधिक माहिती खालीलप्रमाणे दिलेली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *