Table of Contents
BHC RP Recruitment 2024
BHC RP Recruitment 2024 – Office Of The Registrar, Bombay High Court, Mumbai invites Online/Offline applications in prescribed format from retired Officers and retired Employees of High Court of Judicature at Bombay and its Benches at Nagpur and Aurangabad till the last date 5/11/2024 for the posts of Resource Personnel on the establishment of High Court of Bombay & its Bench offices at Nagpur and Aurangabad. The job location is Mumbai, Nagpur & Aurangabad. The Official website & PDF/Advertise is given below.
मुंबई उच्च न्यायालय यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मुंबई उच्च न्यायालय, औरंगाबाद बेंच येथे संसाधन व्यक्ती पदभरतीसाठी मुंबई उच्च न्यायालय आणि टाचे नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठ येथून सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दि. ५/११/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ४९ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
मुंबई उच्च न्यायालय भरती २०२४ |
|
या पदांसाठी भरती | संसाधन व्यक्ती |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी. |
एकूण पद संख्या | ४९ जागा. |
नोकरीचे ठिकाण | मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद |
अर्ज पद्धती | ऑनलाईन/ऑफलाईन – जल्दञी/नोंदणीकृत टपाल/हस्तदेय/कुरिअर. |
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख | दि. ५/११/२०२४ संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत |
- वेतनमान – रु. ३१,०६४/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
- पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://bombayhighcourt.nic.in/ येथे भेट दया.
- अर्जाचा ई-मेल पत्ता – rgestt-bhc@nic.in.
- अर्जांचा पत्ता – निबंधक (कर्मचारी), उच्च न्यायालय, न्यायसन बाजू, बॉंबे, ५ वा मजला, नवीन मंत्रालय इमारत, जी. टी. रुग्णालय परिसर, अशोक शॉपिंग सेंटर, क्रॉफर्ड मार्केटसमोर, एल. टी. मार्ग, मुंबई – ४००००१.
- सदर पदभरतीविषयी अदययावत माहितीसाठी https://bombayhighcourt.nic.in येथे वेळोवेळी भेट दया.
BHC RP Recruitment 2024
- Recruitment Place – Mumbai, Nagpur & Aurangabad
- Posts Name – Resource Personnel.
- Total Vacancies – 49 posts.
- Payment – Rs. 31,064/- pm. (Ref. PDF/Visit website)
- For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website –https://bombayhighcourt.nic.in/
- Mode of application – Online/Offline – Speed Post/R.P.A.D./Hand delivery/Courier.
- Email ID for application – rgestt-bhc@nic.in .
- Address – Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, 5th floor, New Mantralaya Building, G. T. Hospital Compound, Behind Ashoka Shopping Centre, Near Crowford Market, L.T. Marg, Mumbai – 400 001.
- Last date for application – 5/11/2024 till 5.00 pm.
- For regular updates about said posts visit website – https://bombayhighcourt.nic.in regularly.
सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.