पुणे शहरातील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (BJGMC) लवकरच गट-ड संवर्गातील पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करणार आहे. एकूण ३५४ रिक्त जागांसाठी ही भरती असून इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट, २०२५ आहे.
“माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.
महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.
पुणे येथील बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे ऑगस्ट २०२५ मध्ये गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांसाठी भरती होणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०२५ असून एकूण ३५४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
अर्ज करण्यासाठीची लिंक बातमीत शेवटी देण्यात आली आहे. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांच्या अंतर्गत गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांसाठी ही भरती आहे.
गट-ड (वर्ग-४) संवर्गातील पदांमध्ये गॅस प्लेंट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेशवाहक, बटलर, माळी, प्रयोगशाळा सेवक, स्वयंपाकी सेवक, नाभिक, सहाय्यक स्वयंपाकी, हमाल, रुग्णपटवाहक, क्ष किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थश्रेणी सेवक, आया, कक्षसेवक यांचा समावेश आहे.
Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE