वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  
Breaking News

BMC TNMC EIRCC मुंबई – २१ विविध वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरतींसाठी अर्ज करा !

BMC EIRCC Recruitment 2026

BMC EIRCC Recruitment 2026 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 7/4/2026 to fill up various Medical, Paramedical & Non-Medical posts in various departments for Early Intervention & Rehabilitation Centre for Children. There are total 21 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शीघ्र व्यवधान आणि पुनर्वसन केंद्राच्या विविध विभागात विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. ७/४/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २१ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

TNMC मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • १) सहाय्यक प्राध्यापक –
    • i) नेत्रचिकित्सा विभाग
    • ii) श्रवणशास्त्र व वाकउपचारतज्ञ
  • २) सहाय्यक भौतिकोपचारतज्ञ 
  • ३) सहाय्यक व्यवसायोपचारतज्ञ 
  • ४) श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी I 
  • ५) श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी II
  • ६) कौन्सेलिंग सायकॉलॉजिस्ट
  • ७) कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ 
  • ८) विशेष प्रशिक्षक-I
  • ९) विशेष प्रशिक्षक-II
  • १०) परिचारिका
  • ११) दंतरोगतंत्रज्ञ 
  • १२) डेटा एंट्री ऑपरेटर 
  • १३) शिपाई
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवशैक्षणिक पात्रतेकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२१ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई.
अर्ज पद्धतीऑफलाईन – समक्ष.
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. ७/४/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी) 
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,१०,०००/- दरमहा –
      • सहाय्यक प्राध्यापक –
        • i) नेत्रचिकित्सा विभाग
        • ii) श्रवणशास्त्र व वाकउपचारतज्ञ
    • रु. ५५,०००/- दरमहा –
      • सहाय्यक भौतिकोपचारतज्ञ
      • सहाय्यक व्यवसायोपचारतज्ञ 
      • श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी I 
    • कौन्सेलिंग सायकॉलॉजिस्ट – रु. ५०,०००/- दरमहा.
    • रु. ४५,०००/- दरमहा –
      • श्रवण व वाकोपचारतज्ञ श्रेणी II 
      • कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ 
    • विशेष प्रशिक्षक-I – रु. ४०,०००/- दरमहा.
    • विशेष प्रशिक्षक-II – रु. ३२,०००/- दरमहा.
    • परिचारिका – रु. ३०,०००/- दरमहा.
    • दंतरोगतंत्रज्ञ – रु. २५,०००/- दरमहा.
    • डेटा एंट्री ऑपरेटर  – रु. १८,०००/- दरमहा.
    • शिपाई – रु. १५,०००/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ९३३/-. (PDF/वेबसाईट बघावी
  • अर्ज शुल्क भरणा करण्याचा पत्ता – कक्ष क्रमांक ११२, महसूल विभाग, २ रा मजला, महाविद्यालय इमारत, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख – दि. ७/४/२०२६ सकाळी ११.०० ते दुपारी ३.००. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) 
  • अर्ज शुल्क भरणा पावती, इतर विहित प्रमाणपत्रांच्या प्रति परिपूर्ण भरलेल्या अर्जाचा जोडूह विहित पत्त्यावर सूचनेप्रमाणे द्यावा.
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – आवकजावक विभाग, तळमजला, महाविद्यालय बिल्डिंग, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

BMC EIRCC Recruitment 2026

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – 
    • 1) Assistant Professor –
      • i) Ophthalmology Department
      • ii) Audiologist and Speech Therapist
    • 2) Assistant Physiotherapist
    • 3) Assistant Occupational Therapist
    • 4) Audiologist and Speech Therapist Grade I 
    • 5) Audiologist and Speech Therapist Grade II
    • 6) Counselling Psychologist
    • 7) Junior Physiotherapist
    • 8) Special Educator-I 
    • 9) Special Educator Grade-II
    • 10) Nurse
    • 11) Dental Technician
    • 12) Data Entry Operator
    • 13) Peon
  • No. of vacancies – 21 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,10,000/- pm –
      • Assistant Professor –
        • i) Ophthalmology Department
        • ii) Audiologist and Speech Therapist
    • Rs. 55,000/- pm –
      • Assistant Physiotherapist
      • Assistant Occupational Therapist
      • Audiologist and Speech Therapist Grade I 
    • Counselling Psychologist – Rs. 50,000/- pm.
    • Rs. 45,000/- pm
      • Audiologist and Speech Therapist Grade II
      • Junior Physiotherapist
    • Special Educator-I – Rs. 40,000/- pm.
    • Special Educator-II – Rs. 32,000/- pm.
    • Nurse – Rs. 30,000/- pm.
    • Dental Technician Rs. 25,000/- pm.
    • Data Entry Operator – Rs. 18,000/- pm.
    • Peon – Rs. 15,000/- pm.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website,
  • Age limit – 18 to 38 years(Ref. PDF/Visit website
  • Application fees – Rs. 933/-. (Ref. PDF/Visit website)
  • Adders to submit application fee – Room No. 112, Revenue Department, 1st Floor, College Building, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Last date to submit application fee – 7/4/2026 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday, Sunday & Government Holidays)
  • Candidates should attach application fee receipt & other prescribed certificate copies to dully filled in application form & submit it at  given address as per instructions.
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF & visit website – https://portal.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Last date for application – 7/4/2026 till 5.30 pm.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, G Building, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Interview date & time – Will be informed through E-Mail.
  • Venue – Will be informed through E-Mail.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

BMC TNMC मुंबई – ३३ विविध वैदयकीय/निमवैदयकीय/बिगर वैदयकीय पदभरतींसाठी अर्ज करा !

BMC TNMC Recruitment 2026

BMC TNMC Recruitment 2026 – Dean, B.L.Y. Nair Charitable Hospital & T.R. Medical College, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 13/2/2026 to fill up various Medical, Paramedical & Non-Medical posts in various departments. There are total 33 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

अधिष्ठाता, बा... नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध विभाग येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १३/२/२०२६ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण ३३ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बा... नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई भरती २०२६

या पदांसाठी भरती
  • १) नेफ्रोलॉजिस्ट 
  • २) रक्त संक्रमण अधिकारी
  • ३) मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट 
  • ४) भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी) 
  • ५) कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ  
  • ६) नोंदणी सहाय्यक (डेटा एंट्री ऑपरेटर)
  • ७) डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS)
  • ८) क्ष-किरण सहाय्यक
  • ९) प्रयोगशाळा सहाय्यक
  • १०) व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.)
  • ११) ए.आर.सी. सल्लागार
  • १२) ऑर्थोटिक तंत्रज्ञ
  • १३) एमबीबीएस डॉक्टर  
  • १४) बालरोगतज्ञ (सहाय्यक प्राध्यापक)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या३३ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धतीऑफलाईन – प्रत्यक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १३/२/२०२६ संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
  • वयोमर्यादा – १८ ते ३८ वर्षे. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,००,०००/- दरमहा –
      • नेफ्रोलॉजिस्ट
      • बालरोगतज्ञ (सहाय्यक प्राध्यापक)
    • रु. ९०,०००/- दरमहा –
      • रक्त संक्रमण अधिकारी
      • एमबीबीएस डॉक्टर  
    • रु. ५०,०००/- दरमहा –
      • मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट 
      • भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी) 
      • .आर.सी. सल्लागार
    • कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ – रु. ४०,०००/- दरमहा.
    • ऑर्थोटिक तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा.
    • रु. १८,०००/- दरमहा –
      • नोंदणी सहाय्यक (डेटा एंट्री ऑपरेटर)
      • डेटा एंट्री ऑपरेटर (HMIS)
      • व्ही. सी. तंत्रज्ञ (E.C.G.)
    • रु. १६,०००/- दरमहा –
      • क्ष-किरण सहाय्यक
      • प्रयोगशाळा सहाय्यक
  • अर्ज शुल्क – रु. ९३३/-. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – महसूल विभाग (कक्ष क्र. ११२), १ ला मजला, महाविद्यालय इमारत, बा... नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. . एल. नायर रोड, मुंबई – ४००००८.
  • अर्ज मिळण्याची आणि अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. १३/२/२०२६ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्जदारांनी र्ज शुल्क भरणा पावती आणि परिपूर्ण भरलेला विहित नमुना अर्ज सूचनेप्रमाणे दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, जी बिल्डिंग, बा... नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. . एल. नायर रोड, मुंबई – ४००००८
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – नायर रुग्णालयाच्या सूचना फलकावर दर्शविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – बा... नायर धर्मार्थ रुग्णालय आणि टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. . एल. नायर रोड, मुंबई – ४००००८(PDF/वेबसाईट बघावी

BMC TNMC Recruitment 2026

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – 
    • 1) Nephrologist
    • 2) Blood Transfusion Officer
    • 3) Medical Oncologist
    • 4) Physicist (Radiation Safety Officer) 
    • 5) Junior Occupational Therapist
    • 6) Registration Assistant (Data Entry Operator)
    • 7) Data Entry Operator (HMIS)
    • 8) X-Ray Assistant
    • 9) Laboratory Assistant
    • 10) V. C. Technician (E.C.G.)
    • 11) A.R.C. Consultant
    • 12) Orthotic Technician
    • 13) MBBS Doctor
    • 14) Paediatrician (Assistant Professor)
  • No. of vacancies – 33 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website,
  • Age limit – 18 to 38 years. (Ref. PDF/Visit website)
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,00,000/- pm –
      • Paediatrician (Assistant Professor)
      • Nephrologist 
    • Rs. 90,000/- pm –
      • Blood Transfusion Officer 
      • MBBS Doctor
    • Rs. 50,000/- pm –
      • Medical Oncologist
      • Physicist (Radiation Safety Officer) 
      • A.R.C. Consultant
    • Junior Occupational TherapistRs. 40,000/- pm.
    • Orthotic Technician Rs. 20,000/- pm.
    • Rs. 18,000/- pm –
      • Registration Assistant (Data Entry Operator)
      • Data Entry Operator (HMIS)
      • V. C. Technician (E.C.G.)
    • Rs. 16,000/- pm –
      • X-Ray Assistant
      • Laboratory Assistant
  • Application fee – Rs. 933/-(Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Revenue Department (Room No. 112), 1st Floor, College Building, B.L.Y. Nair Charitable Hospital & T.R. Medical College, Dr. A. L. Nair Road,  Mumbai – 400008.
  • Last date & time to purchase application form & for payment of application fee – 13/2/2026 from 11.00 am to 3.00 pm. (Except Saturday & Sunday)
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF & visit website – https://portal.mcgm.gov.in/.
  • Applicants should attach application payment receipt to dully filled in prescribed format application form & should submit it to given address as per instructions.
  • Mode of application – Offline – In Person.
  • Last date for application – 13/2/2026 till 5.30 pm. (Except Saturday & Sunday)
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, G Building, B.L.Y. Nair Charitable Hospital & T.R. Medical College, Dr. A. L. Nair Road, Mumbai Central, Mumbai – 400008.
  • Interview date & time – Scheduled Date of interview will be displayed on notice board of Nair Hospital.
  • Venue – B.L.Y. Nair Charitable Hospital & T.R. Medical College, Dr. A. L. Nair Road,  Mumbai – 400008(Ref. PDF/Visit website)-

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात


Previous Update

बृहन्मुंबई महानगरपालिका (MCGM) अंतर्गत T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई येथे विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदांच्या एकूण २५ भरतींसाठी अर्जाची सूचना

MCGM EIRCC Recruitment 2024

MCGM EIRCC Recruitment 2024 – T. N. Medical College & B.Y. L. Nair CH. Hospital, Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 16/07/2024 to fill up various Medical, Paramedical & Non-Medical posts in various departments for Early Intervention & Rehabilitation Centre for Children. There are total 25 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, T.N.M.C. आणि B.Y.L. Nair CH. रुग्णालय, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या शीघ्र व्यवधान आणि पुनर्वसन केंद्राच्या विविध विभागात विविध वैदयकीय, निमवैदयकीय आणि बिगर वैदयकीय पदभरतीसाठी दि. १६/०७/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २५ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

TNMC मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती
  • 1) Assistant Professor –
    • i) Occupational Therapy
    • ii) Ophthalmology
    • iii) Orthopedics
  • 2) Consultant (Full Time) – i) Pediatrics ii) Ophthalmology
  • 3) Assistant Medical Officer
  • 4) Medical Officer
  • 5) Full Time Grade I Audiologist and Speech Therapist
  • 6) Full Time Grade II Audiologist and Speech Therapist
  • 7) Full Time Assistant Occupational Therapist
  • 8) Full Time Assistant Physiotherapist
  • 9) Special Educator Grade I & II
  • 10) ORTHOPAEDICS Consultant (Part Time) 
  • 11) Anaesthetist (Part Time) 
  • 12) Vocational Counsellor (Part Time)
  • 13) Manager
  • 14) Community Development Officer
  • 15) Dental Technician
  • 16) Optometrist Full Time
  • 17) E. E. G. Technician
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवPDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या२५ जागा 
नोकरीचे ठिकाणमुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख दि. १६/०७/२०२४ दुपारी ४.०० वाजेपर्यंत.   
  • वयोमर्यादा – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • ३८ वर्षांपेक्षा अधिक नसावे – खुला प्रवर्ग 
    • ४३ वर्षांपेक्षा अधिक नसावे – आरक्षण वर्ग
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. १,१०,०००/- दरमहा –
      • Assistant Professor – Ophthalmology & Orthopaedic
      • Consultant (Full Time) – Ophthalmology & Paediatrics
    • रु. १,००,०००/- दरमहा –
      • Assistant Professor Occupational Therapy
    • रु. ९०,०००/– दरमहा –
      • Medical Officer
      • Assistant Medical Officer
    • रु. ५५,०००/- दरमहा –
      • Full time Grade I Audiologist and Speech therapist
      • Full Time Assistant Physiotherapist
      • Full time Assistant Occupational Therapist
    • रु. ४५,०००/– दरमहा –
      • Full Time Grade II Audiologist and Speech therapist
    • रु. ४०,०००/- दरमहा –
      • Special Educator Grade I
      • Anaesthetist (Part Time) 
    • रु. ३५,०००/- दरमहा –
      • Manager
    • रु. ३२,०००/- दरमहा –
      • Special Educator Grade II
    • रु. ३०,०००/- दरमहा –
      • Staff Nurse
      • ORTHOPAEDICS Consultant (Part Time) 
      • Vocational Counsellor (Part Time)
      • Community Development Officer
    • रु. २५,०००/- दरमहा –
      • Dental Technician
      • Optometrist Full Time
    • रु. १८,०००/- दरमहा
      • E. E.G. Technician
  • पदांसाठीचे तपशील, अटी आणि शर्ती, आरक्षण, अर्ज प्रक्रिया, मुलाखतीचे वेळापत्रक, निवड प्रक्रिया आणि इतर सविस्तर माहितीसाठी PDF पहा आणि https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • रु. ८३८/- 
      • 1) Assistant Professor –
        • i) Occupational Therapy
        • ii) Ophthalmology
        • iii) Orthopedics
      • Assistant Medical Officer
      • Consultant (Full Time) – i) Pediatrics ii) Ophthalmology
      • Medical Officer
      • Full time Grade I Audiologist and Speech Therapist
      • Full Time Assistant Occupational Therapist
      • Full Time Assistant Physiotherapist
    • रु. १८५/-
      • Full Time Grade II Audiologist and Speech Therapist
      • Special Educator Grade I & II
      • ORTHOPAEDICS Consultant (Part time) 
      • Anaesthetist (Part time) 
      • Vocational Counsellor (Part time)
      • Dental Technician
      • Manager
      • Community Development Officer
      • Optometrist Full Time
      • E. E. G. Technician
  • अर्जाचा पत्ता – जावक विभाग, तळमजला, जी बिल्डिंग, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – नायर रुग्णालयाच्या सूचना फलकावर दर्शविण्यात येईल.
  • मुलाखतीचे ठिकाण – पेडिएट्रिक सेमिनार हॉल, १ ला मजला, टी. एन. वैदयकीय महाविदयालय आणि नायर रुग्णालय, मुंबई – ४००००८(PDF/वेबसाईट बघावी

MCGM EIRCC Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai.
  • Name of the posts – 
    • 1) Assistant Professor –
      • i) Occupational Therapy
      • ii) Ophthalmology
      • iii) Orthopedics
    • 2) Consultant (Full Time) – i) Pediatrics ii) Ophthalmology
    • 3) Assistant Medical Officer
    • 4) Medical Officer
    • 5) Full Time Grade I Audiologist and Speech Therapist
    • 6) Full Time Grade II Audiologist and Speech Therapist
    • 7) Full Time Assistant Occupational Therapist
    • 8) Full Time Assistant Physiotherapist
    • 9) Special Educator Grade I & II
    • 10) ORTHOPAEDICS Consultant (Part Time) 
    • 11) Anaesthetist (Part Time) 
    • 12) Vocational Counsellor (Part Time)
    • 13) Manager
    • 14) Community Development Officer
    • 15) Dental Technician
    • 16) Optometrist Full Time
    • 17) E. E. G. Technician
  • No. of vacancies – 25 posts
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website,
  • Age limit – (Ref. PDF/Visit website) –
    • Not more than 38 years – Open Class
    • Not more than 43 years – Reserved Class
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 1,10,000/- pm –
      • Assistant Professor – Ophthalmology & Orthopaedic
      • Consultant (Full Time) – Ophthalmology & Paediatrics
    • Rs. 1,00,000/-pm –
      • Assistant Professor Occupational Therapy
    • Rs. 90,000/– pm –
      • Medical Officer
      • Assistant Medical Officer
    • Rs. 55,000/- pm –
      • Full time Grade I Audiologist and Speech therapist
      • Full Time Assistant Physiotherapist
      • Full time Assistant Occupational Therapist
    • Rs. 45,000/– pm –
      • Full Time Grade II Audiologist and Speech therapist
    • Rs. 40,000/- pm –
      • Special Educator Grade I
      • Anaesthetist (Part Time) 
    • Rs. 35,000/- pm –
      • Manager
    • Rs. 32,000/- pm –
      • Special Educator Grade II
    • Rs. 30,000/- pm –
      • Staff Nurse
      • ORTHOPAEDICS Consultant (Part Time) 
      • Vocational Counsellor (Part Time)
      • Community Development Officer
    • Rs. 25,000/- pm –
      • Dental Technician
      • Optometrist Full Time
    • Rs. 18,000/- pm
      • E. E.G. Technician
  • Application fees – (Ref. PDF/Visit website) –
    • Rs. 838/- 
      • 1) Assistant Professor –
        • i) Occupational Therapy
        • ii) Ophthalmology
        • iii) Orthopedics
      • Assistant Medical Officer
      • Consultant (Full Time) – i) Pediatrics ii) Ophthalmology
      • Medical Officer
      • Full time Grade I Audiologist and Speech Therapist
      • Full Time Assistant Occupational Therapist
      • Full Time Assistant Physiotherapist
    • Rs. 185/-
      • Full Time Grade II Audiologist and Speech Therapist
      • Special Educator Grade I & II
      • ORTHOPAEDICS Consultant (Part time) 
      • Anaesthetist (Part time) 
      • Vocational Counsellor (Part time)
      • Dental Technician
      • Manager
      • Community Development Officer
      • Optometrist Full Time
      • E. E. G. Technician
  • For detailed information about above posts, terms & conditions, application procedure, interview schedule, selection procedure etc. about above posts ref. PDF & visit website – https://portal.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Last date for application – 16/07/2024 till 4.00 pm.
  • Address for applicationDispatch Section, Ground Floor, G Building, T.N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008.
  • Interview date & time – Scheduled Date of interview will be displayed on notice board of Nair Hospital.
  • Venue – Paediatric Seminar Hall, 1st Floor, T. N. Medical College & Nair Hospital, Mumbai – 400008(Ref. PDF/Visit website)-

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे. येथून उमेदवारांनी सर्व माहितीची काळजीपूर्वक शहानिशा करावी.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Check Also

यशोदा महादेव काकडे अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये नौकरीची उत्तम संधी; जाणून घ्या !!

YMK College of Engineering Recruitment 2026 YMK College of Engineering Job Recruitment 2026 – Indrayani …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *