JOIN Telegram
Wednesday , 30 April 2025
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC HBT मुंबई – B.P.Th./BDS/वैद्यकीय पदांसाठी अर्जाची सूचना

BMC HBT Medical Recruitment 2025

BMC HBT Medical Recruitment 2025 – Executive Health Officer, Public Health Department, Municipal Corporation of Greater Mumbai invites Online applications in prescribed format till last date 2/05/2025 for the various Medical posts for “Hindu Hrudaya Samrat Balasaheb Thakrey” Aapla Dawakhana. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

कार्यकारी आरोग्य अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार “हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे” आपला दवाखाना येथे विविध वैद्यकीय पदभरतीसाठी दि. ०२/०५/२०२५ पर्यंत विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

सार्वजनिक आरोग्य विभाग, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२५

या पदांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई                                  
अर्ज पद्धती   ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ०२/०५/२०२५ सकाळी ११.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत.
  • वयोमर्यादा – तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी.
  • वेतनमान – (तक्ता पहा/PDF/वेबसाईट बघावी) –
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, क्यूआर कॉड स्कॅन, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • गुगल अर्जाची लिंक – https://shorturl.at/djf4w.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BMC HBT Medical Recruitment 2025

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – (See table/Ref. PDF/Visit website) –
  • Total vacancies – See table/Ref. PDF/Visit website.
  • Payment – See table/Ref. PDF/Visit website.
  • Age limit – See table/Ref. PDF/Visit website.
  • For all the details of post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, prescribed format application form, QR Code Scan, experience, selection procedure please refer PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of applications – Online.
  • Google application link – https://shorturl.at/djf4w.
  • Last date for application – 02/05/2025 11.00 am to 6.00 pm.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website –https://www.mcgm.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

📝 अर्ज करा

जाहिरात


BMC PH Recruitment 2024

BMC PH Recruitment 2024 – BMC Mumbai invites Offline applications in prescribed format from date 1/01/2025 to 10/01/2025 for posts of Registrar & House Officer on Establishment of Peripheral Hospitals. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या मंडळातील रुग्णालये येथे निबंधक आणि हाऊस ऑफिसर पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून दि. १/०१/२०२५ आणि दि. १०/०१/२०२५ पर्यंत विहीत नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) निबंधक २) हाऊस ऑफिसर 
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या PDF/वेबसाईट बघावी.
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती प्रत्यक्ष. 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. १/०१/२०२५ आणि दि. १०/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी १.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
  • वयोमर्यादा – ३३ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ३८ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) निबंधक – रु. ८१,५७२/- दरमहा.
    • २) हाऊस ऑफिसररु. ८०,७५७/- दरमहा.
  • अर्ज शुल्क – रु. ४१७.७२/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा पत्ता – मुख्य वैदयकीय अधीक्षक आणि विभागप्रमुख (आरोग्य निगा सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर, मुंबई – ४०००५०. 
  • अर्ज खरेदी करण्याची शेवटची तारीख – दि. १/०१/२०२५ आणि दि. १०/०१/२०२५ सकाळी ११.०० ते दुपारी १.३० वाजेपर्यंत आणि दुपारी १.३० ते दुपारी ४.३० वाजेपर्यंत. (शनिवार आणि रविवार वगळून)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष यांच्या विस्तृत माहितीसाठी, इतर माहितीसाठी PDF पहा आणि  https://portal.mcgm.gov.in येथे भेट दया.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता – मुख्य वैदयकीय अधीक्षक आणि विभागप्रमुख (आरोग्य निगा सेवा) यांचे कार्यालय, के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर, मुंबई – ४०००५०.
  • मुलाखतीची तारीख आणि वेळ – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • १) निबंधक – दि. ३०/०१/२०२५ सकाळी ११.०० वाजतापुढे. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
    • २) हाऊस ऑफिसरदि. ३१/०१/२०२५ सकाळी ११.०० वाजतापुढे. (मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांसाठी)
  • मुलाखतीचे ठिकाण – परिषद सभागृह, १० वा मजला, के. बी. भाभा रुग्णालय कार्यालय, वांद्रे (पश्चिम), आर. के. पाटकर, मुंबई – ४०००५०.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/अदययावत माहितीसाठी https://portal.mcgm.gov.in येथे वेळोवेळी भेट दया.

BMC PH Recruitment 2024

  • Place of recruitment – Mumbai
  • Posts Name – 1) Registrar 2) House Officer
  • Total no. of seats – Ref. PDF/Visit website.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Registrar – Rs. 81,572/- pm.
    • 2) House Officer – Rs. 80,757/- pm.
  • Age limit – 33 years (UR) & 38 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website.
  • Address to get application – Office of the Chief Medical Superintendent & HOD (Sec. Health Care Services), K. B. Bhabha Hospital, Bandra (West), R. K. Patkar Marg, Mumbai – 400050.
  • Application fee – Rs. 417.72/-. (Ref. PDF/Visit website)
  • Date to purchase application form – 1/01/2025 to 10/01/2025 between 11.30 am to 1.30 pm and 2.00 pm to 4.30 pm. (Except Saturday & Sunday)
  • For all the details of each post, terms & conditions, application procedure, documents required along with application form, experience, selection procedure refer PDF/visit website – https://portal.mcgm.gov.in.
  • Mode of application – In Person.
  • Address for application – Office of the the Chief Medical Superintendent & H.O.D. (Sec. Health Care Services), K. B. Bhabha Hospital, Bandra (West) R. K. Patkar Marg, Mumbai – 400 050.
  • Date for applications – 1/01/2025 to 10/01/2025 between 11.30 am to 1.30 pm and 2.00 pm to 4.30 pm. (Except Saturday & Sunday)
  • Interview date & time – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Registrar – 30/01/2025 11.00 am onwards. (For shortlisted candidates)
    • 2) House Officer – 31/01/2025 11.00 am onwards. (For shortlisted candidates)
  • Venue – Conference Hall, 10th floor, K. B. Bhabha Hospital, Bandra (West) R. K. Patkar Marg, Mumbai – 400 050.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https://portal.mcgm.gov.in regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Post expires at ACTIONTIME on ACTIONDATE

About Majhi Naukri

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *