JOIN Telegram
Monday , 23 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) अंतर्गत १२ वी उत्तीर्ण/पदवीधर उमेदवारांसाठी रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/- वेतनावर कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी) पदाच्या एकूण २२६ भरतीं अंतर्गत नोकरीच्या सुवर्णसंधीची जाहिरात प्रकाशित

BMC JS Job Recruitment 2023

BMC JS Job Recruitment 2023 – BruhanMumbai Municipal Corporation invites Online applications till last date 4/9/2023 to fill up posts of Junior Stenographer (English & Marathi) on the various Establishments of BMC. There are 226 vacancies. The job location is Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका यांनी प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार त्यांच्या विविध आस्थापनेवरील कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी) पदभरतीसाठी दि. ४/९/२०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २२६ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा.

बृहन्मुंबई महानगरपालिका कनिष्ठ लघुलेखक भरती २०२३

या पदांसाठी भरती कनिष्ठ लघुलेखक (इंग्रजी-नि-मराठी)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता जाहिरात/PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २२६ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई   
अर्ज पद्धती   ऑनलाईन. (PDF/वेबसाईट बघावी)
अर्ज करण्यासाठी तारीख  दि. ४/९/२०२३ रात्री २४.०० वाजेपर्यंत. 
  • वयोमर्यादा – १८-३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि १८-४३ वर्षे (अनाथ/आरक्षण वर्ग/महिला/खेळाडू/EWS). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – रु. २५,५००/- ते रु. ८१,१००/-. (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. १०००/- (खुला प्रवर्ग) आणि रु. ९००/- (आरक्षण वर्ग). (अर्ज शुल्क भरणा प्रक्रियेविषयी सविस्तर माहितीसाठी जाहिरात/PDF/वेबसाईट पहा)
  • पदांचा तपशील, अटी आणि शर्ती, निवड प्रक्रिया, आरक्षण, पात्रता निकष, विहित नमुना अर्ज, अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया यांच्या विस्तृत माहितीसाठी आणि इतर माहितीसाठी कृपया जाहिरात/PDF पहा आणि https:// portal.mcgm.gov.in/for prospects / Recruitment/Chief Personal Officer येथे भेट द्या.
  • अर्जाची लिंक – https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/.
  • पात्र उमेद्वारांची यादी https:// portal.mcgm.gov.in/for prospects / Recruitment/Chief Personal Officer येथे प्रसिद्ध केली जाईल.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही संस्करण/शुध्दीपत्रक/अद्ययावत माहितीसाठी https:// portal.mcgm.gov.in/for prospects / Recruitment/Chief Personal Officer येथे वेळोवेळी भेट द्या.

BMC JS Job Recruitment 2023

  • Recruitment place – Mumbai.
  • Posts’ name – Junior Stenographer (English & Marathi).
  • Total vacancies – 226 posts.
  • Educational qualification – Ref. PDF/Visit website
  • Age limit – 18-38 years (UR) & 18-43 years (O/EWS/Reserved Class/Athlete). (Ref. PDF/Visit website)
  • Payment – Rs. 25,500/- to Rs. 81,100/-. (Ref. PDF/Visit website) 
  • Application fee – Rs. 1000/- (UR) to Rs. 900/- (Reserved class). (For detailed procedure about fee payment see advertise/Ref. PDF/Visit website)
  • For all the details of post, terms & conditions, experience, selection procedure, application procedure, prescribed format application form, documents required along with application form see advertise/ref. PDF/Visit website – https:// portal.mcgm.gov.in/for prospects/Recruitment/Chief Personal Officer.
  • Mode of application – Online.
  • Application link – https://ibpsonline.ibps.in/bmcjsmay23/.
  • Last date for application – 4/9/2023 till 24.00 am.
  • Merit list will be published on https:// portal.mcgm.gov.in/for prospects/Recruitment/Chief Personal Officer.
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/updates about said recruitment visit website – https:// portal.mcgm.gov.in/for prospects/Recruitment/Chief Personal Officer regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

Application Link

PDF

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *