JOIN Telegram
Saturday , 21 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC LTMGH अंतर्गत ‘या’ पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित

BMC LTMGH AP Job 2024

BMC LTMGH AP Job 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 27/09/2024 & has arranged interview on date 1/10/2024 for the post of Assistant professor at Pediatrics Department of LTMGHMC, Sion, Mumbai. There is 1 post. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार लो.टी... वैदयकीय महाविदयालय, शीव, मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक (बालरोगशास्त्र विभाग) पदभरतीसाठी दि. २७/०९/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि दि. १/१०/२०२४ रोजी मुलाखत आयोजित केली आहेया भरती अंतर्गत जागा आहे. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४ 

या पदांसाठी भरती सहाय्यक प्राध्यापक (बालरोगशास्त्र विभाग)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या १ जागा 
नोकरीचे ठिकाण मुंबई 
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. २७/०९/२०२४ दुपारी ३.० वाजेपर्यंत 
  • वेतनमान – रु. १,१०,०००/- दरमहा. (PDF/वेबसाईट बघावी)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (राखीव प्रवर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज शुल्क – रु. ७१०/- + जीएसटी १८% (रोख). (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – मुख्य लिपिक (रोख), कक्ष क्र. १५ येथील विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज मिळण्याची आणि अर्ज शुल्क भरणा करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – दि. २७/०९/२०२४ पर्यंत सकाळी ११.०० ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत.
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्जाचा पत्ता – डिस्पॅच सेक्शन, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.
  • मुलाखतीची वेळ आणि तारीख – दि. १/१०/२०२४ सकाळी १०.३० वाजता.
  • मुलाखतीचे ठिकाण – अधिष्ठाता दालन, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, शीव, मुंबई – ४०००२२.

BMC LTMGH AP Job 2024

  • Recruitment Place – Mumbai
  • Posts Name – Assistant professor – Pediatrics Department
  • Total Vacancies – 1 post.
  • Payment – Rs. 1,10,000/- pm. (Ref. PDF/Visit website)
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 710/- + G.S.T. 18% in the Cash(Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Head Clerk (Cash), Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
  • Last date & time to purchase application form & for payment of application fee – 27/09/2024 from 11.00 am to 3.30 pm.
  • For post, terms & conditions, subject and reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF/visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – Offline
  • Address for application – Dispatch Section, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai- 400022.
  • Last date to submit application – 27/09/2024 till 3.30 pm.
  • Interview date & time – 1/10/2024 at 10.30 am.
  • Venue – Dean’s Chamber, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Dr. Babasaheb Ambedkar Road, Sion, Mumbai – 400022.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *