JOIN Telegram
Friday , 27 December 2024
वर्तमान भरती  | अँप डाउनलोड   | सराव पेपर्स  

BMC मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालयात रु. २५,०००/- पर्यंत वेतनावर २ पदभरती सुरु ; अर्ज करा !

BMC LTMGH Paramedical Recruitment 2024

BMC LTMGH Paramedical Recruitment 2024 – Municipal Corporation of Greater Mumbai invites Offline applications in prescribed format till last date 11/10/2024 for the posts of Neurology  Technician & Optometrist at LTMGH & MC of Municipal Corporation of Greater Mumbai. There are 2 vacancies. The job location is Sion, Mumbai. The Official website & PDF/Advertise is given below.

बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई यांनी प्रसिद्द केलेल्या जाहिराती नुसार बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोटिमस रुग्णालय येथे  न्यूरॉलॉजी तंत्रज्ञ आणि ऑप्टोमेट्रीस्ट पदभरतीसाठी दि. ११/१०/२०२४ पर्यंत विहित नमुन्यातील ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. या भरती अंतर्गत एकूण २ जागा आहेत. अधिकृत वेबसाईट आणि PDF जाहिरात लिंक खाली दिलेली आहे. “माझी नोकरी” या लिंक वरून टेलिग्राम चॅनल लगेच जॉईन करा.

महाराष्ट्रातील नोकरी अपडेट्ससाठी या लिंक वरून माझीनोकरी अँप लगेच डाउनलोड करा. 

लोटिमस रुग्णालय, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई भरती २०२४

या पदांसाठी भरती १) न्यूरॉलॉजी तंत्रज्ञ २) ऑप्टोमेट्रीस्ट
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव शैक्षणिक पात्रताकरिता PDF/वेबसाईट बघावी.
एकूण पद संख्या २ जागा 
नोकरीचे ठिकाण शिव, मुंबई 
अर्ज पद्धती समक्ष 
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख  दि. ११/१०/२०२४ सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • वयोमर्यादा – ३८ वर्षे (खुला प्रवर्ग) आणि ४३ वर्षे (आरक्षण वर्ग). (PDF/वेबसाईट बघावी)
  • वेतनमान – (PDF/वेबसाईट बघावी) –
    • न्यूरॉलॉजी तंत्रज्ञ – रु. २०,०००/- दरमहा
    • ऑप्टोमेट्रीस्ट – रु. २५,०००/- दरमहा
  • अर्ज शुल्क – रु. ८३८/- रोख. (अर्ज शुल्क भरणा पद्धतीविषयी सविस्तर माहितीसाठी PDF/वेबसाईट बघावी)
  • अर्ज मिळण्याचा आणि अर्ज शुल्क भरणा करण्यासाठी पत्ता – कक्ष क्र. १५ येथील रोखपाल विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • अर्ज शुल्क भरणा करण्याची तारीख आणि वेळ – दि. ११/१०/२०२४ पर्यंत सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत. (शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या वगळून)
  • पदांविषयी तपशील, अटी आणि शर्ती, अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, विहित नमुना अर्ज, आरक्षण, इतर माहितीसाठी PDF पहा आणि https://www.mcgm.gov.in/ येथे भेट दया.
  • अर्ज शुल्क भरणा पावती परिपूर्ण भरलेल्या विहित  नमुना अर्जाला जोडून इतर शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायांकित प्रति जोडून अर्ज दिलेल्या पत्त्यावर प्रस्तुत करावा.
  • अर्जाचा पत्ता – आवक-जावक विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक महानगरपालिका वैदयकीय महाविदयालय इमारत, शीव, मुंबई – ४०००२२.
  • सदर पदभरतीविषयी पुढील सूचना/तपशील/कोणतीही आवृत्ती/शुध्दीपत्रक/परिशिष्ट/अदययावत माहितीसाठी https://www.mcgm.gov.in/ येथे वेळोवेळी भेट दया.

BMC LTMGH Paramedical Recruitment 2024

  • Recruitment Place – Sion, Mumbai
  • Posts Name – 1) Neurology Technician 2) Optometrist
  • Total Vacancies – 2 posts.
  • Payment – (Ref. PDF/Visit website) –
    • 1) Neurology Technician – Rs. 20,000/- pm.
    • 2) Optometrist – Rs. 25000/- pm.
  • Age limit – 38 years (UR) & 43 years (Reserved Class). (Ref. PDF/Visit website)
  • Application fee – Rs. 838/-. (Ref. PDF/Visit website)
  • Address for payment of application fee – Cashier Department, College Building, Section at Room No. 15, Ground floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai – 400022.
  • Last date for payment of application fee – 11/10/2024 Monday to Friday at 11.00 am to 03.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For post, terms & conditions, reservation, requisite qualification, experience, selection procedure, application procedure, prescribed application format, other details ref. PDF & visit website – https://www.mcgm.gov.in/.
  • Mode of application – In Person.
  • Duly filled in application form along with attached to it application fee payment receipt & other prescribed attested certificate xerox copies should be submitted at given address.
  • Address for application – Receipt-Dispatch Section, Ground Floor, Lokmanya Tilak Municipal Medical College Building, Sion, Mumbai- 400022.
  • Last date for application – 11/10/2024 from 11.00 am to 03.00 pm. (Except Saturday, Sunday & Public Holidays)
  • For all further announcements/details/any revision/corrigendum/addendum/updates about said recruitment visit website – https://www.mcgm.gov.in/ regularly.

सविस्तर माहितीकरिता खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिकृत संकेतस्थळ

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *